अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले... मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई भंडारा : पांजरा कान्हळगाव रस्त्यावर मजूर घेऊन जाणारे वाहन उलटले, तेरा महिला गंभीर जखमी वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि... 'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदाराचे विधान ५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली? सोलापूर : पंढरपूरच्या कासेगावात एकाच कुटुंबातील चार जणांनी केली आत्महत्या; धक्कादायक घटनेने पंढरपूर हादरले पूजेचं निर्माल्य नदी टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर... प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले... थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले... खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय? १० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात... मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
Sankashti Chaturthi Latest News FOLLOW Sankashti chaturthi, Latest Marathi News गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्यात येते. या व्रतात दिवसभर उपवास करून गणेशाची आराधना केली जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. Read More
Angarak Chaturthi 2021: येत्या मंगळवारी २३ नोव्हेंबर रोजी अंगारक योग जुळून आला आहे. पाहूया अंगारकीचे आणखी महत्त्व काय आहे ते! ...
Angarak Chaturthi 2021 : संकष्ट चतुर्थीच्या व्रताने एवढा लाभ होतो, तर विचार करा अंगारकीच्या व्रताने किती लाभ होईल...! ...
संकष्टी चतुर्थी निमित्ताने श्री महागणपतीला १००१ डाळिंबाचा महानैवेद्य व फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. ...
Ashwin Sankashti Chaturthi October 2021: अश्विन संकष्ट चतुर्थीची व्रताचरणाची पद्धत शुभ योग आणि विविध शहरांमधील चंद्रोदय वेळ जाणून घ्या... ...
उद्या अर्थात २४ ऑक्टोबरला संकष्टी आहे. सायंकाळी बाप्पाची आरती म्हणून आपण उपास सोडूच, तेव्हा शब्दांकडे आणि अर्थाकडे डोळसपणे लक्ष देऊ. ...
संकष्टीच्या विधी मध्ये चंद्राला एवढे महत्त्व का दिले गेले, ते गणेश पुराणातील कथेवरून जाणून घेऊ. ...
गणपति या देवतेचे मुद्गल पुराण आहे. या पुराणात चंद्रोदयकाळी भोजन करावे असे सांगितले आहे. हे भोजन म्हणजे व्रतांग भोजन आहे. व्रताची पारणा नव्हे, हे लक्षात घेतले पाहिजे. ...
दर महिन्याला आपण न चुकता संकष्टीचा उपास करतो. आज संकष्टी निमित्त त्यामागील पौराणिक कथादेखील जाणून घेऊया. ...