Sankashti Chaturthi Latest News in Marathi | संकष्ट चतुर्थी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Sankashti chaturthi, Latest Marathi News
गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्यात येते. या व्रतात दिवसभर उपवास करून गणेशाची आराधना केली जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. Read More
Sankashti Chaturthi 2024: येत्या रविवारी अर्थात २६ मे रोजी संकष्ट चतुर्थी आहे, तेव्हा आपण आरती आणि काही अभंग, संस्कृत श्लोक, गजर आपल्याही नकळत करतो, त्याबद्दल माहीती! ...
Sankashti Chaturthi 2024: अथर्वशीर्ष हे अतिशय प्राचीन आणि प्रभावी स्तोत्र आहे; हा उपासना मंत्र जपून त्यांचे फायदे अनुभवा; तत्पूर्वी जाणून घ्या नियम! ...
Sankashti Chaturthi 2024: बाप्पा हे आपले लाडके दैवत आणि त्याच्या उपसनेचा एक मार्ग म्हणजे संकष्टीचे व्रत; हे व्रत करताना पाळायचे नियम जाणून घ्या आणि चुका टाळा! ...
Sankashti Chaturthi 2024: छत्रपती शिवाजी महाराज जेवढे देशभक्त होते, तेवढेच देवभक्तही होते; एवढंच नाही तर त्यांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवण्याचा श्रीगणेशा केला तो कसब्यातून! ...