Sankashti Chaturthi Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Sankashti chaturthi, Latest Marathi News
गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्यात येते. या व्रतात दिवसभर उपवास करून गणेशाची आराधना केली जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. Read More
Sankashti Chaturthi 2024:कलियुगात त्वरित प्रसन्न होणारी देवता म्हणजे भगवान गणेश, त्याच्या उपासनेसंदर्भात दिलेले नियम पाळले तर लाभ होणारच म्हणून समजा! ...
Jyeshtha Angarki Sankashti Chaturthi June 2024: अंगारकी संकष्टी चतुर्थी विशेष मानली जाते. या दिवशी केलेल्या व्रताचे शुभ पुण्यफल मिळते, असे म्हटले जाते. जाणून घ्या, चंद्रोदय वेळ... ...
Sankashti Chaturthi 2024: येत्या रविवारी अर्थात २६ मे रोजी संकष्ट चतुर्थी आहे, तेव्हा आपण आरती आणि काही अभंग, संस्कृत श्लोक, गजर आपल्याही नकळत करतो, त्याबद्दल माहीती! ...