Sankashti Chaturthi Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Sankashti chaturthi, Latest Marathi News
गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्यात येते. या व्रतात दिवसभर उपवास करून गणेशाची आराधना केली जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. Read More
Karva Chauth 2024: २० ऑक्टोबर रोजी आपल्याकडे संकष्टीचे व्रत असले, तरी उत्तर भारतात ही तिथी करवा चौथ म्हणून ओळखली जाते; जाणून घ्या प्राचीन प्रथेविषयी! ...
Bhadrapad Sankashti Chaturthi September 2024: कोणत्या राशींची साडेसाती सुरू आहे? साडेसाती सुरू असताना शनिवारी आलेल्या संकष्ट चतुर्थीला गणेश पूजनासह शनीदेवाशी संबंधित कोणते उपाय करावेत? जाणून घ्या... ...
Pitru Paksha Bhadrapad Sankashti Chaturthi 2024: पितृपक्षात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीचे महत्त्व, मान्यता आणि विविध शहरांतील चंद्रोदयाची वेळ जाणून घ्या... ...