लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संकष्ट चतुर्थी

Sankashti Chaturthi Latest News, मराठी बातम्या

Sankashti chaturthi, Latest Marathi News

गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्यात येते. या व्रतात दिवसभर उपवास करून गणेशाची आराधना केली जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे.  
Read More
ढोलकल डोंगरावरील गुप्त गणेश मंदिराची शब्दसफर खास अंगारकीनिमित्त! - Marathi News | The journey of the secret Ganesha temple on Dholkal mountain is special for Angarki! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :ढोलकल डोंगरावरील गुप्त गणेश मंदिराची शब्दसफर खास अंगारकीनिमित्त!

२०१२ मध्ये या स्थानाची माहिती कळल्यानंतर ट्रेकर्स साठी हे गिर्यारोहणाचे ठिकाणही बनले आहे. ...

Modak Recipe : उकडीचे मोदक बनवताना फाटतात? ही घ्या रेसेपी अन् मऊ, पांढऱ्याशुभ्र मोदकांसाठी टिप्स - Marathi News | Modak Recipe & Tips : Angarki sankashti chaturthi ukadiche steam modak recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Modak Recipe : उकडीचे मोदक बनवताना फाटतात? ही घ्या रेसेपी अन् मऊ, पांढऱ्याशुभ्र मोदकांसाठी टिप्स

Angarki chaturthi 2021 Modak Recipe & Tips : मोदक वळताना फाटतात आणि सारण बाहेर यायला लागतं. म्हणून काही टिप्स लक्षात घेतल्या तर मऊ, पांढरेशुभ्र उकडीचे मोदक तयार होतील. ...

बाप्पाचे वाहन उंदीरच का? त्या रूपकामागे असलेली कथा आणि अर्थ समजून घ्या! - Marathi News | Why is Bappa's vehicle a rat? Understand the story and meaning behind that metaphor! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :बाप्पाचे वाहन उंदीरच का? त्या रूपकामागे असलेली कथा आणि अर्थ समजून घ्या!

उंदीर ही एक विनाशक, विघातक वृत्ती आहे. तसेच उंदीर हे आपल्या चंचल तसेच काळ्या विकृत मनाचे प्रतीक आहे. त्यावर अंकुश धारण केलेला बाप्पाच विजय मिळवू शकतो. ...

Angarki Sankashti Chaturthi 2021: यंदाच्या वर्षातील दुसरी अंगारक संकष्ट चतुर्थी; पाहा, चंद्रोदय वेळ, शुभ मुहूर्त आणि महत्त्व - Marathi News | angarki sankashti chaturthi july 2021 know about vrat puja vidhi and city wise chandrodaya timing | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Angarki Sankashti Chaturthi 2021: यंदाच्या वर्षातील दुसरी अंगारक संकष्ट चतुर्थी; पाहा, चंद्रोदय वेळ, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Angarki Sankashti Chaturthi 2021 July: सन २०२१ मधील दुसरी अंगारकी संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त, विविध शहरांमधील चंद्रोदय वेळा आणि व्रतपूजनाची सोपी पद्धत जाणून घ्या... ...

तुळस एवढी पवित्र असूनही गणपती बाप्पाला वर्ज्य का? त्यामागे आहे 'ही' पौराणिक कथा! - Marathi News | Why is Ganpati Bappa do not accept Tulasi? Behind it is 'this' myth! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :तुळस एवढी पवित्र असूनही गणपती बाप्पाला वर्ज्य का? त्यामागे आहे 'ही' पौराणिक कथा!

या पौराणिक कथेबरोबर साधा तर्क लावला तरी लक्षात येईल, की गजाचे मुख म्हणजे हत्तीचे मुख असल्याने त्याच्यासाठी तुळशीपेक्षा दुर्वा अधिक औषधी आहेत, तर मनुष्यासाठी दूर्वांपेक्षा तुळशी अधिक औषधी आहे. ...

Angarak Chaturthi 2021 : मुद्गल पुराणानुसार अंगारक चतुर्थीचे महत्त्व आणि कथा जाणून घ्या! - Marathi News | Angarak Chaturthi 2021: Learn the importance and story of Angarak Chaturthi according to Mudgal Purana! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Angarak Chaturthi 2021 : मुद्गल पुराणानुसार अंगारक चतुर्थीचे महत्त्व आणि कथा जाणून घ्या!

Angarak Chaturthi 2021: अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरदविनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते. ...

Sankashti Chaturthi June 2021: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी; पाहा, व्रतपूजनाचा विधी, चंद्रोदय वेळा व मान्यता - Marathi News | sankashti chaturthi june 2021 know about vrat puja vidhi and city wise chandrodaya timing | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Sankashti Chaturthi June 2021: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी; पाहा, व्रतपूजनाचा विधी, चंद्रोदय वेळा व मान्यता

Sankashti Chaturthi June 2021: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थीला करायचे व्रताचरण, पूजनाचा विधी आणि राज्यातील प्रमुख शहरांमधील चंद्रोदय वेळ जाणून घ्या... ...

गणपती बाप्पा मोरया! श्रीमंत दगडूशेठचे गणपती बाप्पा ५०० शहाळ्यांमध्ये विराजमान - Marathi News | Ganpati Bappa Morya! Ganpati Bappa of rich Dagdusheth resides in 500 schools | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणपती बाप्पा मोरया! श्रीमंत दगडूशेठचे गणपती बाप्पा ५०० शहाळ्यांमध्ये विराजमान

पुष्टिपती विनायक जयंती निमित्त महानैवेद्य, वैश्विक महाविघ्न कोरोना लवकर दूर होण्याकरीता प्रार्थना ...