Sankashti Chaturthi Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Sankashti chaturthi, Latest Marathi News
गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्यात येते. या व्रतात दिवसभर उपवास करून गणेशाची आराधना केली जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. Read More
Angarak Chaturthi 2021: बाप्पा हा मंगलमूर्ती आहेच तसेच तो विघ्नहर्ता सुद्धा आहे. आपल्या आयुष्यातील अडचणींवर मात करण्यासाठी अंगारकीला बाप्पाकडे अशा प्रकारे साकडे घाला. ...
संकष्टी चतुर्थी स्पेशल : उकडीचे आणि तळणीचे मोदक तर नेहमीचे, हे अगदी सोपे, पटकन होणारे सुक्यामेव्याचे आणि साबुदाण्याचे मोदक करुन पहा. (sankashti chaturthi special) ...