लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संकष्ट चतुर्थी

Sankashti Chaturthi Latest News, मराठी बातम्या

Sankashti chaturthi, Latest Marathi News

गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्यात येते. या व्रतात दिवसभर उपवास करून गणेशाची आराधना केली जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे.  
Read More
नोकरी-व्यवसायात अडचणी? संकष्टीपासून 'या' गणेश मंत्राचा नित्य जप सुरू करा आणि अनुभव घ्या! - Marathi News | Job-business difficulties? Start chanting 'this' Ganesha Mantra regularly from Sankashti and experience it! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नोकरी-व्यवसायात अडचणी? संकष्टीपासून 'या' गणेश मंत्राचा नित्य जप सुरू करा आणि अनुभव घ्या!

संकष्टीपासून सलग महिनाभर पुढील उपासना करावी. त्यानंतरही उपासना सुरू ठेवली तरी काहीच हरकत नाही. ...

जशी ज्याची इच्छा तसा निवडा मंत्र, बाप्पा सोपे करेल तुमच्या आयुष्याचे तंत्र! - Marathi News | Choose the mantra as you wish, Bappa will make your life easier! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :जशी ज्याची इच्छा तसा निवडा मंत्र, बाप्पा सोपे करेल तुमच्या आयुष्याचे तंत्र!

मंत्रामध्ये प्रचंड सामर्थ्य असते, जो मनोभावे 'जप'तो, त्याला ईश्वर जपतो! ...

Sankashti Chaturthi January 2022: सन २०२२ मधील पहिली संकष्ट चतुर्थी: ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, शुभ योग आणि चंद्रोदय वेळा - Marathi News | paush sankashti chaturthi january 2022 date vrat puja vidhi shubh muhurat and chandrodaya timing in various cities in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सन २०२२ मधील पहिली संकष्ट चतुर्थी: ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, शुभ योग आणि चंद्रोदय वेळा

Sankashti Chaturthi January 2022: पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे महत्त्व, व्रताचरण पूजनाची सोपी पद्धत आणि विविध शहरांतील चंद्रोदय वेळा जाणून घ्या... ...

संकष्टीच्या दिवशीच माता यशोदेला श्रीकृष्णाच्या मुखात ब्रह्माण्डदर्शन झाले; कसे ते वाचा! - Marathi News | On the day of Sankashti, Mother Yashoda had a cosmic vision in the mouth of Lord Krishna; read it! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :संकष्टीच्या दिवशीच माता यशोदेला श्रीकृष्णाच्या मुखात ब्रह्माण्डदर्शन झाले; कसे ते वाचा!

कृष्णाच्या खोड्यांनी यशोदा कमालीची हैराण झाली होती. तेव्हा गौळणींपैकी कोणीतरी म्हणाली, 'बाई गं, संकष्टी चतुर्थीचे व्रत एकदा करून पाहा.' पुढे काय झालं वाचा... ...

संकष्ट चतुर्थीला व्रतपूर्तीसाठी विशेषतः महिलांनी 'या' चार गोष्टींचे आवर्जून पालन करावे! - Marathi News | To fulfill Sankashta Chaturthi vow, especially women should do these four things carefully! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :संकष्ट चतुर्थीला व्रतपूर्तीसाठी विशेषतः महिलांनी 'या' चार गोष्टींचे आवर्जून पालन करावे!

संकष्ट चतुर्थीला स्त्री पुरुष उपास करतात. उपासाला उपासनेची जोड मिळावी म्हणून काही नियम विशेषतः महिलांसाठी! ...

थंडीपाठोपाठ संक्रांतीची चाहूल लागली पण तिळाची लागेना; भावही वधारले - Marathi News | After the cold, Sankranti started, but not sesame; The price also high | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :थंडीपाठोपाठ संक्रांतीची चाहूल लागली पण तिळाची लागेना; भावही वधारले

Nagpur News संक्रांतीला अवघे २३ दिवस शिल्लक असतानाही बाजारात तिळाची आवक झालेली नाही. त्यामुळे, तिळाचे दर गगनाला भिडले आहेत. ...

Sankashti Chaturthi December 2021: सन २०२१ मधील शेवटची संकष्ट चतुर्थी: ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, सोपी पद्धत आणि चंद्रोदय वेळ - Marathi News | margashirsha sankashti chaturthi december 2021 date vrat puja vidhi and chandrodaya timing | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सन २०२१ मधील शेवटची संकष्ट चतुर्थी: ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, सोपी पद्धत आणि चंद्रोदय वेळ

Margashirsha Sankashti Chaturthi December 2021: सन २०२१ मधील शेवटची, मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थी व्रताची सोपी पद्धत आणि विविध शहरांमधील चंद्रोदय वेळ जाणून घ्या... ...

मोदकांची उकड का चुकते? उकडीचे मोदक बनवताना फाटतात? या घ्या सुबक, पांढऱ्याशुभ्र मोदकांसाठी टिप्स - Marathi News | Angarki chaturthi 2021 How To Make Modak In Marathi : How to make perfect soft modak | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मोदकांची उकड का चुकते? उकडीचे मोदक बनवताना फाटतात? या घ्या सुबक, पांढऱ्याशुभ्र मोदकांसाठी टिप्स

Angarki chaturthi 2021 How To Make Ukadiche Modak In Marathi : कधी उकड व्यवस्थित होत नाही तर कधी मोदक फाटतात. त्यामुळे वेळही वाया जातो आणि मनासारखे मोदकही मिळत नाहीत ...