Sankashti Chaturthi Latest News in Marathi | संकष्ट चतुर्थी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Sankashti chaturthi, Latest Marathi News
गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्यात येते. या व्रतात दिवसभर उपवास करून गणेशाची आराधना केली जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. Read More
Shravan Sankashti Chaturthi August 2022: श्रावणी सोमवारी संकष्ट चतुर्थी येणे हा शुभ योग मानला जातो. या संकष्ट चतुर्थीच्या व्रताचरणाची सोपी पद्धत आणि राज्याच्या प्रमुख शहरांतील चंद्रोदय वेळा जाणून घ्या... ...
Sankashti Chaturthi 2022: हे स्तोत्र मनोभावे म्हटले असता सहा मासात या स्तोत्राची अनुभूती येऊ लागेल आणि वर्षभरात निश्चित फळ मिळेल असा दावा या स्तोत्रात केला आहे! ...
Sankashti Chaturthi 2022: दुर्वा असो नाहीतर, तुळशी, बिल्व पत्र; परमेश्वाराला ठराविक संख्येत ते वाहिले जातात आणि त्यामुळे काय परिणाम साधतो ते जाणून घ्या! ...
Sankashti Chaturthi 2022: सगळे भाविक चंद्र दर्शन घेऊन मगच संकष्टीचा उपास सोडतात. पण या प्रथेचे आपण पालन का करतो आणि चंद्रोदय झाल्यावरच उपास का सोडता, ते जाणून घ्या. ...