Sankashti Chaturthi Latest News in Marathi | संकष्ट चतुर्थी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Sankashti chaturthi, Latest Marathi News
गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्यात येते. या व्रतात दिवसभर उपवास करून गणेशाची आराधना केली जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. Read More
Sankashti Chaturthi 2023: ३० डिसेंबर रोजी संकष्ट चतुर्थी आहे, त्यानिमित्ताने अनेक जण अथर्वशीर्ष हे प्रासादिक स्तोत्र म्हणतात; पण त्यासाठी दिलेले नियमही जाणून घ्या. ...
Kartik Sankashti Chaturthi November 2023: गणपती अथर्वशीर्ष अत्यंत शुभ-लाभदायक असले तरी संकष्ट चतुर्थीला किंवा नित्य पठणावेळी काही नियम प्रकर्षाने पाळले पाहिजेत, असे सांगितले जाते. ...
Kartik Sankashti Chaturthi November 2023: नोव्हेंबर महिन्यातील दुसऱ्या संकष्ट चतुर्थीनिमित्त ही उपासना नियमितपणे केल्यास विघ्नहर्ता कृपेने शुभफल प्राप्त होऊ शकते, असे सांगितले जाते. ...