म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे. Read More
India vs South Africa 3rd ODI Live Marathi : संजू सॅमसनच्या शतकाने आज मोठे विक्रम केले. तिलक वर्मासोबत त्याने २० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. बोलंड पार्क येथे शतक झळकावणारा संजू तिसरा भारतीय ठरला आहे. २००१ मध्ये केन्याविरुद्ध सचिन तेंडुलकर व सौरव गां ...
कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी मंगळवारी श्रीलंकेत पत्रकार परिषद घेतली अन् आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघ जाहीर केला. सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल ही सप्राईज निवड ठरली. तळाला फलंदाजी करू शकतील हा विचार डोक्यात ...
IND vs WI ODI Playing XI : कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ आता वन डे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. वन डे वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका भारतासाठी महत्त्वाची आहे. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघ फार कमी वन डे ...
IND vs WI Series : भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी जाहीर केलेल्या वन डे संघात संजू सॅमसनचे नाव पाहून सर्वांना आनंद झाला, परंतु तीन सामन्यांच्या या मालिकेत रोहित शर्मा त्याला बाकावरच बसवून ठेवण्याची शक्यता अधिक दिसतेय. ...