लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजू सॅमसन

संजू सॅमसन

Sanju samson, Latest Marathi News

संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे.
Read More
तेरा ध्यान किधर है तेरा हिरो...! संजूची ऐतिहासिक कामगिरी; पत्नी चारुलथाची 'लै भारी' प्रतिक्रिया - Marathi News | ind vs sa 1st t20 Sanju Samson's wife Charulatha Samson reacts after scoring a century  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तेरा ध्यान किधर है तेरा हिरो...! संजूची अप्रतिम कामगिरी; पत्नी चारुलथाची लै भारी प्रतिक्रिया

charulatha samson on sanju samson : संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शतक झळकावले. ...

IND vs SA: संजू सॅमसनने आफ्रिकेला धू धू धुतलं... एक शतक ठोकून केले ५ मोठे विक्रम - Marathi News | Sanju Samson achieved 5 milestones during his century knock of 107 in 1st SA vs IND T20I 2024 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA: संजू सॅमसनने आफ्रिकेला धू धू धुतलं... एक शतक ठोकून केले ५ मोठे विक्रम

Sanju Samson 5 records: संजू सॅमसनने अवघ्या ५० चेंडूत ७ चौकार आणि १० षटकारांसह १०७ धावा कुटल्या. ...

कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला! - Marathi News | Sanju Samson Reveals Captain's Suryakumar Yadav Message After Becomes First Indian Player To Score Centuries In Consecutive T20IS Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!

विक्रमी शतकानंतर संजू सॅमसन यानं शेअर केली कॅप्टन सूर्यकुमार यादवसंदर्भातील खास गोष्ट ...

मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार! - Marathi News | South Africa vs India, 1st T20I Varun Chakaravarthy Removes Heinrich Klaasen And David Miller in An Over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!

वरुण चक्रवर्तीनं एकाच षटकात दोन विकेट्स घेत सामना एकतर्फी केला ...

Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी - Marathi News | IND vs SA 1st T20I Sanju Samson Slams Back To Back Century And Set 3 Record In T20I | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी

संजू सॅमसनची कडक फलंदाजी, एका डावात दोन खास विक्रमाला घातली गवसणी ...

RSA vs IND : सूर्या MI मधील सहकाऱ्याला देईल संधी; कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन? - Marathi News | India vs South Africa 1st t20 Probable Playing 11 Surya Kumar Yadav Get Chance To Tilak Varma Yash Dayal Wait For Debut | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RSA vs IND : सूर्या MI मधील सहकाऱ्याला देईल संधी; कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन?

एक नजर टीम इंडियाच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर...  ...

'विराट' विक्रम मोडला! इथं पाहा IPL च्या इतिहासातील Expensive Retained Players ची यादी - Marathi News | Sunrisers Hyderabads Heinrich Klaasen broken Virat Kohli's record See Most Expensive Retained Player In IPL History | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'विराट' विक्रम मोडला! इथं पाहा IPL च्या इतिहासातील Expensive Retained Players ची यादी

एक नजर सर्वाधिक रक्कमेसह रिटेन झालेल्या स्टार खेळाडूंवर ...

जोडी नंबर वन! सॅमसनचा 'इम्पॅक्ट प्लेअर', पत्नी चारुलताच्या वाढदिवशी संजूची लक्षवेधी पोस्ट - Marathi News | Team India player Sanju Samson posted a special post on his wife Charulata Samson's birthday | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :जोडी नंबर वन! सॅमसनचा 'इम्पॅक्ट प्लेअर', पत्नीच्या वाढदिवशी संजूची लक्षवेधी पोस्ट

संजू सॅमसनची पत्नी चारुलता सॅमसन शनिवारी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. ...