संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे. Read More
T20 World Cup 2026: २०२६ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. ८ मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या महामुकाबल्यापूर्वी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने शुक्रवारी (६ मार्च २०२६) स्पर्धेतील प्लेअ ...
India vs England Semi Final: वानखेडेवर खेळण्यात आलेल्या आणि श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडला ७ धावांनी हरवून आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये दिमाखात एन्ट्री केली आहे. भारताने या सामन्यात विजय मिळवला, पण हा सामना नेमका कुठे पलटला, ...