संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे. Read More
केन विलियम्सला ( Kane Williamson) ची वादग्रस्त विकेट वगळल्यास आयपीएल २०२२मधील आजच्या लढतीत राजस्थान रॉयल्सने ( Rajasthan Royals) निर्विवाद वर्चस्व गाजवले. ...
IPL 2022 T20 Match SRH vs RR Live Score card: राजस्थान रॉयल्सकडून ( Rajasthan Royals) १००वा आयपीएल सामना खेळणाऱ्या कर्णधार संजू सॅमसनच्या ( Sanju Samson) आतषबाजीने पुणेकरांना मंत्रमुग्ध केले. ...
रॉयल्सची कामगिरी कर्णधार संजू सॅमसनच्या फलंदाजीवर विसंबून असेल. सॅमसन गेल्या काही सत्रापासून या संघातून खेळत असला तरी अपेक्षेनुरूप कामगिरी करू शकलेला नाही. ...
आयपीएलचं यंदाचं सीझन सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर २६ मार्च रोजी म्हणजेच उद्या पहिली लढत होणार आहे. ...
भारताचा हा सलग ११वा ट्वेंटी-२० विजय आहे, तर रोहितच्या नेतृत्वाखालील घरच्या मैदानावर मिळवलेला १६वा विजय आहे. यासह रोहितने इयॉन मॉर्गन व केन विलियम्सन यांचा विक्रम मोडला. या दोघांनी घरच्या मैदानावर प्रत्येकी १५ विजय मिळवले होते. ...