उद्धव ठाकरे यांचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांशी साधणार संवाद अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू कुरुंदवाड : शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार सोलापूर - कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपुरात साडेचार लाखांहून अधिक भाविक दाखल निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही... जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला... टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर... श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार? राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी... भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
Sanju samson, Latest Marathi News संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे. Read More
India vs South Africa 3rd ODI Live Marathi : संजू सॅमसनने ( Sanju Samson Century) तिसऱ्या व निर्णायक वन डे सामन्यात शतक झळकावले. ...
India vs South Africa 3rd ODI Live Marathi : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या व निर्णायक वन डे सामन्यात भारताला पुन्हा एकदा टॉस जिंकता आला नाही. ...
Rinku Singh ODI Debut : रविवारपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला सुरूवात होत आहे. ...
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत संजू सॅमनने ( Sanju Samson) आज दमदार शतकाची नोंद केली. ...
भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात मायदेशात ट्वेंटी-२० मालिका खेळत आहे. ...
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. ...
ऑस्ट्रेलिया विरूद्ध २३ नोव्हेंबरपासून ५ सामन्यांची टी२० मालिका ...
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) १० सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. ...