संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे. Read More
कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी मंगळवारी श्रीलंकेत पत्रकार परिषद घेतली अन् आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघ जाहीर केला. सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल ही सप्राईज निवड ठरली. तळाला फलंदाजी करू शकतील हा विचार डोक्यात ...
India’s ICC ODI World Cup team finalised - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI) राष्ट्रीय निवड समितीने शनिवारी आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा भारतीय संघ जवळपास ठरवला आहे. ...