लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजू सॅमसन

संजू सॅमसन

Sanju samson, Latest Marathi News

संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे.
Read More
रोहितनंतर भारताच्या ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व संजू सॅमसनने करावं; T20WC मध्येही खेळावं  - Marathi News | Sanju Samson Backed To Captain India After Rohit Sharma, Harbhajan Singh has a firm choice when it comes to the wicket-keeper's role in the Indian team for the T20 World Cup 2024, as well as future T20I captaincy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितनंतर भारताच्या ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व संजू सॅमसनने करावं; T20WC मध्येही खेळावं 

संजू सॅमसनने फलंदाजी व यष्टींमागेही कमालीची कामगिरी करताना निवड समितीची डोकेदुखी वाढवली आहे. ...

कार्तिकचा धमाका, राहुल-किशनला 'टेन्शन'; T20 वर्ल्ड कपसाठी 'या' ५ यष्टीरक्षकांमध्ये 'टफ-फाईट' - Marathi News | T20 World Cup 2024 Team India Squad Dinesh Karthik top class batting raises KL Rahul Ishan Kishan tension Sanju Samson Rishabh Pant in Top 5 wicketkeepers | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कार्तिकचा धमाका, राहुल-किशनला 'टेन्शन'; T20 वर्ल्ड कपसाठी 'या' ५ किपर मध्ये 'टफ-फाईट'

Team India: T20 World Cup 2024 साठी IPL 2024 ही रंगीत तालीम मानली जात आहे. याच स्पर्धेच्या कामगिरीवर भारतीय संघाची निवड करण्यात येईल. ...

आवेश खानने अविश्वसनीय झेल घेताच संजूला दाखवले बोट, त्याच्या मनात आहे का खोट? Video - Marathi News | IPL 2024 Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Marathi Live : Phil Salt dismissed for 10 in 13 balls, A superb caught and bowled by Avesh khan, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आवेश खानने अविश्वसनीय झेल घेताच संजूला दाखवले बोट, त्याच्या मनात आहे का खोट? Video

RR ने पाच सामने जिंकून १० गुण कमावले आहेत, तर KKR ५ पैकी ४ सामने जिंकून ८ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. ...

संजू सॅमसनमध्ये 'MS Dhoni' ची झलक; पंजाब किंग्सच्या स्टार फलंदाजाला पाठवले माघारी - Marathi News | IPL 2024 Punjab Kings vs Rajasthan Royals Marathi Live : Sanju Samson replicates MS Dhoni's run-out style with precision, he dismiss Liam Livingstone, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजू सॅमसनमध्ये 'MS Dhoni' ची झलक; पंजाब किंग्सच्या स्टार फलंदाजाला पाठवले माघारी

राजस्थान रॉयल्स मागील सामन्यातील पराभवाच्या धक्क्यानंतर जरा जास्तच सावध झालेला दिसला. ...

कन्फ्युजन ही कन्फ्युजन! संजू सॅमसन-कुलदीप सेन एकाच कॅचसाठी गेले; आवेश खानचे डोके फिरले  - Marathi News | IPL 2024 Punjab Kings vs Rajasthan Royals Marathi Live : Confusion in the Middle beatween Sanju Samson & Kuldeep Sen, but Good Grab from Sen, check Avesh Khan reaction, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कन्फ्युजन ही कन्फ्युजन! संजू सॅमसन-कुलदीप सेन एकाच कॅचसाठी गेले; आवेश खानचे डोके फिरले 

RR ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो गोलंदाजांनी योग्य ठरवला. पंजाबचे ४ फलंदाज ५२ धावांवर तंबूत परतले आहेत. ...

मानलं संजू! RR च्या कॅप्टनने पराभवाचं खापर ना गोलंदाजांवर फोडले, ना फलंदाजांवर; म्हणाला...  - Marathi News | IPL 2024 RR vs GT : Captain Sanju Samson's Reply On Reason Behind Rajasthan Royals' First Loss Stuns Commentator | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मानलं संजू! RR च्या कॅप्टनने पराभवाचं खापर ना गोलंदाजांवर फोडले, ना फलंदाजांवर; म्हणाला... 

तुम्ही सामना कुठे हरलात? सामन्यानंतर पराभूत संघाच्या कर्णधाराला विचारला जाणारा पहिला प्रश्न हाच असतो... ...

आधीच जिंकता-जिंकता गुजरातशी हरले, त्यात BCCIने राजस्थानच्या संजूला दिला मोठा दणका - Marathi News | Sanju Samson fined 12 Lakh in IPL 2024 RR vs GT match over code of conduct breach slow over rate | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधीच जिंकता-जिंकता गुजरातशी हरले, त्यात BCCIने राजस्थानच्या संजूला दिला मोठा दणका

Sanju Samson: गुजरातकडून रशीद खानने शेवटच्या चेंडूवर चौकार मारत सामना जिंकला. त्यामुळे अटीतटीच्या लढतीत संजू सॅमसनच्या राजस्थान संघाला पराभूत व्हावे लागले. ...

रियान पराग, संजू सॅमसन यांची वादळी फटकेबाजी; गुजरात टायटन्सची पार धुलाई केली - Marathi News | IPL 2024 : Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Marathi : Sanju Samson ( 68*) and Riyan Parag ( 76) 130 runs partnership; RR set 194 runs target to GT | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रियान पराग, संजू सॅमसन यांची वादळी फटकेबाजी; गुजरात टायटन्सची पार धुलाई केली

गुजरातच्या खेळाडूंनी ३-४ झेल टाकले आणि त्यामुळे राजस्थानला डोकं वर काढता आले.  ...