"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज Lionel Messi : Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड वेगळ्या विदर्भावरून महाविकास आघाडीत जुंपली; संजय राऊतांचा वार, विजय वडेट्टीवारांचा पलटवार "मला फक्त माझ्या मुलाची परीक्षा..."; रात्रभर ८०० किमी कार चालवणाऱ्या वडिलांची हृदयस्पर्शी गोष्ट छत्रपती संभाजीनगर - उद्धव ठाकरेंचे दहा आमदार फक्त मुसलमानाने मतदान केले म्हणून निवडून आले, भाजप नेते किरीट सोमय्या यांची टीका केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Sanju samson, Latest Marathi News संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे. Read More
मुंबईकडून खेळताना सूर्यकुमार यादवनं साधला मोठा डाव, कॅप्टन कूल MS धोनी पडला मागे ...
संजू सॅमसन सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये दिसतोय. देशांतर्गत सामन्यातही त्याचा धमाकेदार शो पाहायला मिळाला ...
इथं पाहा १९ वर्षाखालील आशिया कप स्पर्धेत शतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांची यादी ...
अजिंक्यची अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली. मुंबई संघान या स्पर्धेत पहिला सामना गमावला ...
Hardik Pandya Tilak Varma, ICC T20I Rankings: हार्दिक आणि तिलकसह संजू सॅमसनलाही क्रमवारीत मिळाली बढती, सुर्याची मात्र घसरण ...
Gerald Coetzee, IND vs SA 4th T20: सामन्यात एका निर्णयावरून गेराल्ड कोईत्झे पंचांशी वाद घालताना दिसल्याने, त्याच्यावर ICCने कारवाई केली ...
एक नजर द्विपक्षीय टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या रेकॉर्ड्सवर ...
भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहचला संजू ...