पोलीस अधिकारी असलेल्या लिव्ह पार्टनरची सीआरपीएफ जवानाने केली हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले... सोलापूर: पंढरपूरवरून देवदर्शन करून नाशिककडे निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीचा अपघात; १७ वारकरी गंभीर जखमी "...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
संजू सॅमसन, मराठी बातम्या FOLLOW Sanju samson, Latest Marathi News संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे. Read More
आज श्रीलंका आणि भारत यांच्यात दुसरा ट्वेंटी-२० सामना खेळवला जात आहे. ...
दोघेही आक्रमक यष्टिरक्षक-फलंदाज आहेत. ...
ZIM vs IND 5th T20 : अखेरचाही सामना जिंकून पाहुण्या टीम इंडियाने ४-१ ने ट्वेंटी-२० मालिकेचा शेवट केला. ...
ZIM vs IND 5th T20 Live Match Updates : संजू सॅमसनच्या स्फोटक खेळीने झिम्बाब्वेची पळता भुई थोडी झाली. ...
ZIM vs IND 3rd T20 Live Match Updates : आज भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तिसरा ट्वेंटी-२० सामना खेळवला जात आहे. ...
IND vs ZIM : भारताची युवा ब्रिगेड झिम्बाब्वेविरूद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. ...
भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( ICC) स्पर्धेतील ११ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या निर्धाराने उद्या मैदानावर उतरणार आहे. ...
IND vs BAN Warm Up Match 2024 Live Streaming : आज भारत आणि बांगलादेश यांच्यात सराव सामना होत आहे. ...