लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजू सॅमसन

संजू सॅमसन, मराठी बातम्या

Sanju samson, Latest Marathi News

संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे.
Read More
IND vs ZIM : वेलकम टू चेपॉक संजू! स्वबळावर सेमी गाठण्यासाठी टीम इंडियानं रिंकूच्या जागी 'बापू'ला दिली संधी - Marathi News | IND vs ZIM ICC T20 World Cup 2026 Zimbabwe have won the toss and have opted to field Axar Patel Comes In For Washington Sundar And Samson Comes For Rinku Singh India Playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेलकम टू चेपॉक संजू! स्वबळावर सेमी गाठण्यासाठी टीम इंडियानं रिंकूच्या जागी 'बापू'ला दिली संधी

या सामन्यात झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ...

IND vs ZIM : आधीच 'नेट रनरेट'चं कोडं! त्यात टीम इंडियासमोर नवा प्रश्न! रिंकूच्या जागी कोण? ही दोन नावे चर्चेत - Marathi News | ICC T20 World Cup 2026 If Rinku Singh Wont Available For Zimbabwe Match Then Who Will Replace Him In Playing 11 Axar Patel Sanju Samson | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ZIM : आधीच 'नेट रनरेट'चं कोडं! त्यात टीम इंडियासमोर नवा प्रश्न! रिंकूच्या जागी कोण?

यंदाच्या हंगामातील जेतेपदाचा दावेदार 'करो वा मरो'च्या परिस्थितीत अडकला ...

मोठ्या पराभवानंतर टीम इंडियात बदलाचे संकेत! संजू सॅमसन संदर्भातील प्रश्नावर कोचने असं दिलं उत्तर - Marathi News | ICC T20 World Cup 2026 India Coach Hints Sanju Samson Inclusion Team India Playing 11 After Heavy Defeat To South Africa Super 8 Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठ्या पराभवानंतर टीम इंडियात बदलाचे संकेत! संजू सॅमसन संदर्भातील प्रश्नावर कोचने असं दिलं उत्तर

संजूला आणखी  एक संधी मिळणार का? टीम इंडियातून कुणाचा पत्ता होणार कट? ...

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार बदलला! संजू सॅमसनच्या CSKकडे गेल्याने 'या' २४ वर्षीय तरुणाला संधी - Marathi News | riyan parag may be new rajasthan royals captain as sanju Samson move to CSK leaves 23 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR चा कर्णधार बदलला! संजू सॅमसनच्या CSKकडे गेल्याने 'या' २४ वर्षीय तरुणाला संधी

Rajasthan Royals Captain, IPL 2026: २०१९पासून हा खेळाडू राजस्थानसोबत आहे ...

Sanju Samson : टी-२० वर्ल्ड चॅम्पियनचा टॅग! नामिबियाविरुद्ध पहिली संधी! सिक्सरसह खाते उघडले; पण... - Marathi News | ICC T20 World Cup 2026 IND vs NAM 18th Match Sanju Samson Starts With A Six After Playing 3 Balls Against Namibia His World Cup Debut But | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sanju Samson : टी-२० वर्ल्ड चॅम्पियनचा टॅग! नामिबियाविरुद्ध पहिली संधी! सिक्सरसह खाते उघडले; पण...

अखेर पहिली संधी मिळाली, पण... ...

T20 World Cup 2026, IND vs NAM: अभिषेकच्या जागी संजूला संधी, बुमराहचं कमबॅक! सूर्यानं कुणाला बसवलं बाकावर? - Marathi News | ICC T20 World Cup 2026 IND vs NAM 18th Match Namibia Won Toss And Opted To Field India Captain Suryakumar Yadav Say Abhishek Not Fine Sanju Samson And Jasprit Bumrah Replace Siraj Playing 11 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NAM: अभिषेकच्या जागी संजूला संधी, बुमराहचं कमबॅक! सूर्यानं कुणाला बसवलं बाकावर?

अभिषेक शर्माच्या जागी संजूला संधी, तो वर्ल्ड कपमध्ये पहिलाच सामना खेळणार आहे. ...

T20 World Cup: अभिषेक शर्मा रुग्णालयात; भारताचा 'नवा भिडू' तयार! नेट्समध्ये केला कसून सराव - Marathi News | ind vs nam t20 world cup 2026 sanju samson chance team india playing xi abhishek sharma hospitalised | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup: अभिषेक शर्मा रुग्णालयात; भारताचा 'नवा भिडू' तयार! नेट्समध्ये सराव

Abhishek Sharma Team India, IND vs NAM T20 World Cup 2026: अभिषेक शर्माची प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  ...

T20 World Cup 2026 : "दो भाई, दोनों तबाही!" वर्ल्ड कपआधी टीम इंडियाच्या ओपनिंगचा नवा 'पॅटर्न' चर्चेत - Marathi News | Sanju Samson snubbed, India experiment Ishan Kishan-Abhishek Sharma opening pair right before T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup 2026 : "दो भाई, दोनों तबाही!" वर्ल्ड कपआधी टीम इंडियाच्या ओपनिंगचा नवा 'पॅटर्न' चर्चेत

जिथं संजू फ्लॉप ठरला तिथं ईशान किशनने शानदार शो दाखवला अन्... ...