लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजू सॅमसन

संजू सॅमसन, मराठी बातम्या

Sanju samson, Latest Marathi News

संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे.
Read More
IPL 2023, GT vs RR Live : विचित्र झेल! चेंडू पकडण्यासाठी तीन खेळाडू धावले, एकमेकांवर आदळले अन् झेल टिपला चौथ्याने, Video  - Marathi News | IPL 2023, GT vs RR Live : Three guys coming together to catch a top edge from Wriddhiman Saha but Trent Boult gets the rebound from the collision, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विचित्र झेल! चेंडू पकडण्यासाठी तीन खेळाडू धावले, एकमेकांवर आदळले अन् झेल टिपला चौथ्याने, Video 

IPL 2023, Gujarat Titans vs Rajasthan Royals Live :  राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले.   ...

GT vs RR : चॅम्पियन गुजरातसमोर उपविजेत्यांचं आव्हान; टॉस जिंकून राजस्थाननं निम्मा 'गड' केला सर  - Marathi News | Rajasthan Royals have won the toss and they've decided to bowl first against gujarat titans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चॅम्पियन गुजरातसमोर उपविजेत्यांचं आव्हान; टॉस जिंकून राजस्थाननं निम्मा 'गड' केला सर 

IPL 2023, GT vs RR Live Match : आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळवला जात आहे. ...

IPL 2023: CSK वरील विजयादरम्यान संजू सॅमसनकडून मोठी चूक, झाली कारवाई, पुन्हा चुकल्यास येईल थेट बंदी  - Marathi News | IPL 2023: Big mistake from Sanju Samson during win over CSK, action taken, repeat mistake will lead to ban | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK वरील विजयादरम्यान संजू सॅमसनकडून मोठी चूक, झाली कारवाई, पुन्हा चुकल्यास येईल बंदी 

IPL 2023, CSK Vs RR: आयपीएलमध्ये काल रात्री झालेल्या अटीतटीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपरकिंग्सला अवघ्या ३ धावांनी पराभूत केले. मात्र धोनीच्या संघाला रोखताना राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनकडून मोठी चूक झाली आहे. ...

IPL 2023 CSK vs RR: चेन्नईला शेवटच्या चेंडूवर दिली मात, तरीही संजू सॅमसनला बसला लाखोंचा फटका - Marathi News | Ipl 2023 CSK vs RR Rajasthan Royals captain sanju samson fined slow over rate against Chennai super kings MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नईला शेवटच्या चेंडूवर दिली मात, तरीही संजू सॅमसनला बसला लाखोंचा फटका

कोणत्याही कर्णधाराला विजयानंतर असे काही घडावे असे वाटत नाही, पण IPLच्या प्रत्येक हंगामात अशा दोन-तीन घटना घडतच असतात. ...

IPL 2023, RR vs DC Live : W,W; ट्रेंटने दिल्ली कॅपिटल्सचे केले 'बोल्ट' टाईट! संजू सॅमसनने घेतला अफलातून झेल अन्... Video  - Marathi News | IPL 2023, RR vs DC Live : Trent Boult on fire, bowled a double wicket maiden; Captain Sanju Samson take a magnificent catch, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :W,W; ट्रेंटने दिल्ली कॅपिटल्सचे केले 'बोल्ट' टाईट! संजू सॅमसनने घेतला अफलातून झेल अन्... Video 

IPL 2023, Rajasthan Royals vs Delhi Capitals Live : दिल्ली कॅपिटल्सचा संघ २०० धावांचे लक्ष्य घेऊन मैदानावर उतरले खरे, परंतु राजस्थान रॉयल्सच्या ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात त्यांचे बोल्ट टाईट करून टाकले. ...

ना हार्दिक, ना केएल राहुल; रोहित शर्मानंतर टीम इंडियाच्या कर्णधारपदासाठी एबी डिव्हिलियर्सने सुचवले वेगळेच नाव - Marathi News | Not Hardik Pandya or KL Rahul, AB de Villiers suggests this batter's name as India's next captain after Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितनंतर भारताचा कर्णधार 'या' खेळाडूला बनवा! हार्दिक, राहुलच्या नावावर एबी डिव्हिलियर्सची फुल्ली

भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेनंतर भारतीय संघात बदलाचे वारे पाहायला मिळणार आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा हा अखेरचा वर्ल्ड कप असेल. ...

IPL 2023: संजू सॅमसनचा एका चुकीचा निर्णय आणि राजस्थान रॉयल्सचा निसटता पराभव, नेमकं काय घडलं  - Marathi News | IPL 2023: Sanju Samson's One Wrong Decision And Rajasthan Royals' Runaway Defeat, What Really Happened | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजू सॅमसनचा एका चुकीचा निर्णय आणि राजस्थान रॉयल्सचा निसटता पराभव, नेमकं काय घडलं 

IPL 2023, PBKS Vs RR: पंजाबने दिलेल्या मोठ्या आव्हानाचा राजस्थानने जोरदार पाठलाग केला होता. मात्र राजस्थान रॉयल्सला अखेरीस निसटता पराभव पत्करावा लागला. आता या पराभवासाठी कर्णधार संजू सॅमसनने घेतलेला एक चुकीचा निर्णय कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. ...

गब्बर-प्रभसिमरनचा ‘हल्ला बोल’, एलिसचा दमदार मारा - Marathi News | Punjab Kings beat Rajasthan Royals by 5 Runs as Shikhar Dhawan Prabhsimran shines with Ellis | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गब्बर-प्रभसिमरनचा ‘हल्ला बोल’, एलिसचा दमदार मारा

पंजाबने राजस्थानला ५ धावांनी नमवले ...