लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजू सॅमसन

संजू सॅमसन, मराठी बातम्या

Sanju samson, Latest Marathi News

संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे.
Read More
लय भारी 'उडता संजू'...! अर्शदीपचा 'स्वॅग' सॅमसनची अप्रतिम कॅच अन् सगळेच 'शॉक' - Marathi News |  WI vs IND 2023, 4th T20I Sanju Samson gives West Indies the first blow with a stunning catch of kyle mayers off Arshdeep Singh  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'उडता संजू'...! अर्शदीपचा 'स्वॅग' सॅमसनची अप्रतिम कॅच अन् सगळेच 'शॉक'

WI vs IND 2023, 4th T20I : आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात चौथा ट्वेंटी-२० सामना खेळवला जात आहे.  ...

संजू सॅमसनला भरपूर संधी मिळाली पण त्याला फायदा घेता आला नाही - पार्थिव पटेल - Marathi News |   former India wicketkeeper Parthiv Patel siad that Samson has not cashed in on opportunities that have come his way so far  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजू सॅमसनला भरपूर संधी मिळाली पण त्याला फायदा घेता आला नाही - पार्थिव पटेल

IND vs WI T20 : भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून तिथे ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे. ...

Six and OUT! भारतीय फलंदाजांची परंपरा, इशान किशनचा उडाला दांडा; संजू सॅमसन अपयशी, Video - Marathi News | IND vs WI 2nd T20I Live Marathi : Six and OUT! Ishan Kishan & Sanju Samson out; India is in trouble as they are 76/4, Watch wicket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Six and OUT! भारतीय फलंदाजांची परंपरा, इशान किशनचा उडाला दांडा; संजू सॅमसन अपयशी, Video

India vs West Indies 2nd T20I Live Marathi : संजू सॅमसनला आणखी किती संधी द्यायला हवी, हा प्रश्न आज त्याच्या बाद होण्याच्या स्टाईलवर सर्वांना पडला आहे. ...

हार्दिक पांड्याला सुधारावी लागणार 'ही' महत्त्वाची चूक, नाही तर विंडिज पुन्हा ठरेल वरचढ! - Marathi News | IND vs WI 2nd T20 Hardik Pandya led team India need to improve batting Samson Suryakumar Ishan gill | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याला सुधारावी लागणार 'ही' महत्त्वाची चूक, नाही तर विंडिज पुन्हा ठरेल वरचढ!

मालिकेतील दुसरा टी२० सामना रविवारी रंगणार ...

IND vs WI 1st T20I : वेस्ट इंडिजने 'करेक्ट' कार्यक्रम केला! भारतावर ४ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला - Marathi News | IND vs WI 1st T20I Live Marathi : Sanju Samson game changing run out, West Indies beat India by 4 runs & take 1-0 lead in five match series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेस्ट इंडिजने 'करेक्ट' कार्यक्रम केला! भारतावर ४ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला

India vs West Indies 1st T20I Live Marathi : वेस्ट इंडिजने ट्वेंटी-२० मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला आरसा दाखवला. ...

"गेल्या ८-९ वर्षांपासून..." संजू सॅमसन झाला भावूक, टीम इंडियातील कारकिर्दीबद्दल केलं मोठं भाष्य  - Marathi News | Sanju Samson brings out pain of ‘last 8-9 years’ after blistering knock vs West Indies, says ‘being Indian cricketer…’ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :''गेल्या ८-९ वर्षांपासून..." संजू सॅमसन झाला भावूक, टीम इंडियातील कारकिर्दीबद्दल केलं मोठं भाष्य 

IND vs WI 3rd ODI : भारताने तिसरा वन डे सामना जिंकून मालिकेत वेस्ट इंडिजचा २-१ असा पराभव केला. तिसऱ्या वन डे सामन्यात संजू सॅमसनने ५१ धावांची खेळी केली. ...

इशान किशनचे सातत्य; शुबमन, सॅमसन अन् हार्दिकला गवसला सूर, वेस्ट इंडिजसमोर ३५२ लक्ष्य - Marathi News | India vs West Indies 3rd ODI Marathi : Shubman Gill ( 85), Ishan Kishan ( 77), Sanju Samson ( 51) & Hardik Pandya (70* ) scored Fifty, India 351/5 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशनचे सातत्य; शुबमन, सॅमसन अन् हार्दिकला गवसला सूर, वेस्ट इंडिजसमोर ३५२ लक्ष्य

India vs West Indies 3rd ODI : रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या अनुपस्थितीत भारताचे युवा खेळाडू आज चांगले खेळले. ...

W,W,W,W,W! भारतीय संघ संकटात, वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी १३ धावांत घेतल्या ५ विकेट्स - Marathi News | IND vs WI 2nd ODI Live Marathi : India in big trouble now, Hardik Pandya and Sanju Samson out back to back, India 113/5, Rain stops play at Barbados. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :W,W,W,W,W! भारतीय संघ संकटात, वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी १३ धावांत घेतल्या ५ विकेट्स

IND vs WI 2nd ODI Live Marathi : रोहित शर्मा व विराट कोहली या दोन स्टार खेळाडूंशिवाय मैदानावर उतरलेला भारतीय संघ अडचणीत सापडला आहे. ...