शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजू चित्रपट 2018

अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर भाष्य करणारा ‘संजू’ हा चित्रपट 29 जून रोजी प्रदर्शित झाला. यामध्ये संजय दत्तची भूमिका रणबीर कपूरने केली आहे. रणबीरसोबतच यामध्ये मनिषा कोइराला, दिया मिर्झा, अनुष्का शर्मा, विकी कौशल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. राजकुमार हिरानी दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफीस कमाईचे रेकॉर्ड करत आहे. 

Read more

फिल्मी : 'संजू' सिनेमातील संजूला घडवणारे दोन हात

फिल्मी : कसा झाला रणबीर कपूरचा 'संजू'?

फिल्मी : ...आणि अशाप्रकारे रणबीर कपूर झाला पुणेकर

फिल्मी : 'संजू' सिनेमा पाहिल्यानंतर काय होती संजय दत्तची पहिली प्रतिक्रिया?

फिल्मी : रणबीर कपूर आणि राजकुमार हिराणींनी अशा प्रकारे केले लोकमतचे कौतुक