अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर भाष्य करणारा ‘संजू’ हा चित्रपट 29 जून रोजी प्रदर्शित झाला. यामध्ये संजय दत्तची भूमिका रणबीर कपूरने केली आहे. रणबीरसोबतच यामध्ये मनिषा कोइराला, दिया मिर्झा, अनुष्का शर्मा, विकी कौशल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. राजकुमार हिरानी दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफीस कमाईचे रेकॉर्ड करत आहे. Read More
बॉलिवूडचा रॉकस्टार रणबीर कपूर स्टारर 'संजू' सिनेमाचं पोस्टर, टीझरनंतर दमदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. दिग्दर्शक राजकुमार हिरानी 'संजू' सिनेमा हा बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचा बायोपिक आहे. ...