लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजू चित्रपट 2018

संजू चित्रपट 2018, मराठी बातम्या

Sanju movie 2018, Latest Marathi News

अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर भाष्य करणारा ‘संजू’ हा चित्रपट 29 जून रोजी प्रदर्शित झाला. यामध्ये संजय दत्तची भूमिका रणबीर कपूरने केली आहे. रणबीरसोबतच यामध्ये मनिषा कोइराला, दिया मिर्झा, अनुष्का शर्मा, विकी कौशल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. राजकुमार हिरानी दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफीस कमाईचे रेकॉर्ड करत आहे. 
Read More
'या' कारणाने संजय दत्तला रस्त्यावर मागावी लागली होती भीक? - Marathi News | Sanju new posters revealed by Rajkumar Hirani with unknown interesting facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' कारणाने संजय दत्तला रस्त्यावर मागावी लागली होती भीक?

ट्रेलरवरुनच अनेकांना याचा अंदाज आला. आता प्रेक्षक हा सिनेमा बघण्यासाठी आणि संजय दत्तबाबत जाणून घेण्यासाठी आतुर आहे.  ...

माधुरीच्या सांगण्यावरुन संजय दत्तच्या बायोपिकमधून हटवला 'हा' सीन - Marathi News | Madhuri Dixit forced Sanju makers to delete scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माधुरीच्या सांगण्यावरुन संजय दत्तच्या बायोपिकमधून हटवला 'हा' सीन

आता अशी माहिती समोर येतीये की, माधुरीने दिग्दर्शक राजकुमार हिरानीला फोन करुन सिनेमातून एक सीन डिलिट करवलाय.  ...

संजय दत्तच्या बायोपिक ट्रेलरमध्ये दिसला 'सर्किट' - Marathi News | did you notice arshad warsi in sanju trailer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय दत्तच्या बायोपिक ट्रेलरमध्ये दिसला 'सर्किट'

बॉलिवूडचा रॉकस्टार रणबीर कपूर स्टारर 'संजू' सिनेमाचं पोस्टर, टीझरनंतर दमदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. दिग्दर्शक राजकुमार हिरानी 'संजू' सिनेमा हा बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचा बायोपिक आहे. ...

इतक्या मुलींसोबत संजय दत्तचं होतं फिजिकल रिलेशन, आकडा वाचून व्हाल हैराण! - Marathi News | Sanju trailer: Rajkumar Hirani beautifully captures significant moments from Dutt's life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इतक्या मुलींसोबत संजय दत्तचं होतं फिजिकल रिलेशन, आकडा वाचून व्हाल हैराण!

सध्या या सिनेमच्या ट्रेलरचं भरभरून कौतुक केलं जात आहे. तर दुसरीकडे या ट्रेलरमधून अनेक संजय दत्तबाबत अनेक गोष्टींचे खुलासेही झाले आहेत. ...