शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संजयकाका पाटील

Sanjaykaka Patil :  संजयकाका पाटील सांगली लोकसभेचे भाजपाचे खासदार आहेत. संजयकाका पाटील या आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते.  २०१४ मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करुन लोकसभेत काँग्रेसच्या प्रतिक पाटील यांचा पराभव केला. २०१९ मध्ये त्यांनी विशाल पाटील यांचा पराभव केला. आता तिसऱ्यांदा भाजपाने त्यांना लोकसभेसाठी तिकीट दिले आहे.

Read more

सांगली : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माजी खासदारांचा माज जनता उतरवणार', रोहित पाटलांचा अर्ज दाखल करण्यापूर्वी विशाल पाटीलांनी संजयकाकांना डिवचलं

सांगली : भाजपचे संजयकाका पाटील अखेर राष्ट्रवादी अजित पवार गटात, संजयकाका विरुद्ध रोहित पाटील ‘कांटे की टक्कर’ होणार

सांगली : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : रोहित पाटील यांच्याविरोधात अजितदादांची खेळी? संजयकाकांनी घेतली अजित पवारांची भेट, चर्चांना उधाण

महाराष्ट्र : सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?

सांगली : विशाल पाटील यांनी सांगलीतील नेत्या-नेत्यांमध्ये भांडणे लावली, संजय पाटील यांची टीका

सांगली : Sangli: तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात अस्तित्वासाठी रक्तरंजित संघर्षाची वाट; नागरिकांच्या प्रश्नांना बगल

सांगली : सांगलीतील भाजपच्या माजी खासदारांच्या मनात चाललंय तरी काय?, शरद पवारांच्या भेटीने तर्कवितर्क 

सांगली : शरद पवारांची भेट का घेतली? राजकीय चर्चा झाली का? भाजपच्या संजयकाकांनी सगळंच सांगितलं

सांगली : भाजपचे माजी खासदार संजयकाकांनी घेतली शरद पवारांची भेट, सांगली जिल्ह्यात राजकीय वर्तुळात खळबळ

सांगली : टेंभू, ताकारीसह विस्तारित म्हैसाळही सौर ऊर्जेवर येणार; माजी खासदार संजय पाटील यांनी दिली माहिती