शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संजयकाका पाटील

Sanjaykaka Patil :  संजयकाका पाटील सांगली लोकसभेचे भाजपाचे खासदार आहेत. संजयकाका पाटील या आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते.  २०१४ मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करुन लोकसभेत काँग्रेसच्या प्रतिक पाटील यांचा पराभव केला. २०१९ मध्ये त्यांनी विशाल पाटील यांचा पराभव केला. आता तिसऱ्यांदा भाजपाने त्यांना लोकसभेसाठी तिकीट दिले आहे.

Read more

सांगली : आबा-काका गटामधील उमेदवारीचा सस्पेन्स आज अखेरच्या दिवशी संपणार;'बी' फॉर्म ठरवणार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार, काका गट रिंगणात

सांगली : Sangli Politics: संजयकाकांनी कोंडी फोडली; रोहित पाटलांचा सस्पेन्स कायम

सांगली : कर्जमाफी न केल्यास शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरतील; राजू शेट्टी, संजय पाटील यांचा राज्य सरकारला इशारा 

सांगली : Sangli: संजयकाकांचा भाजपवर डाव, पालकमंत्र्यांचा बालेकिल्ल्यात पट; आगामी निवडणुका रंगतदार होणार 

सांगली : आईच्या पोटातून जिगर घेऊन आलोय, पदासाठी कोणाच्या दारात जाणार नाही, संजयकाका पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका

सांगली : Sangli: संजयकाका पाटलांचे ‘सीमोल्लंघन’ ठरवणार निवडणुकीची दिशा, संदिग्ध भूमिकेमुळे कार्यकर्ते संभ्रमात

सांगली : Sangli Politics: तासगाव-कवठेमहांकाळमध्ये सेनापतींना बगल; सैन्यासाठी पायघड्या; भाजपची भूमिका चर्चेत

सांगली : Sangli: माजी खासदार संजय पाटील गटाच्या नगराध्यक्षसह तीन नगरसेवक भाजपात

सांगली : शुभम गुप्ता यांच्या सांगलीतील कारभाराची चौकशी करा - संजय पाटील 

सांगली : Sangli Politics: तासगाव तालुक्यात आबा, काका गटाची पुन्हा 'सेटलमेंट' झाली, राजकीय वर्तुळात चर्चा रंगली