"शरद पवार हे मोठे राजकारणी आहेत. त्यांनी बरोबर वेळवर टाकलेली ही गुगली होती. शरद पवार हे एवढे साधे नाहीत. त्यांनी बरोबर गुगली टाकली आणि ज्यांचा कार्यक्रम करायचा त्यांचा करेक्ट कार्यक्रमही केला." ...
आमदार शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर केलेल्या टिप्पणीनंतर त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी पुणे पोलिसांकडे करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला नाही. ...
राऊत यांनी सामनातून मांडलेल्या विचारांवर अजित पवार यांनी कठोर भाषेत फटकारले होते. यानंतर राऊतांनीही पवारांना मोठ्या पवारांचा हवाला देत आपण असत्य बोलत नसल्याचे म्हटले होते. या साऱ्या वादावर आता शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येऊ लागली आहे. ...
Maharashtra Politics: पार्थ पवार यांचा पराभव झाल्यापासून अजित पवार नाराज आहेत. अजित पवार यांना आता राष्ट्रवादीत राहायचे नाही, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. ...