"चंद्रकांत खैरे यांच्या त्या विधानानंतर, शिवसेना शिंदेगटाचे आमदार संजय शिरसाट यांनी, पत्रकारांसोबत बोलताना, 'जनाब चंद्रकांत खैरे औरंगाबादी', असा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली होती... ...
...आमच्या त्या कबरीवर शरद पवारांच्या पक्षाचा झेंडा, कधी काँग्रेसचा झेंडा, असा वरून लावा आणि त्याला सॅल्यूट मारा. शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला त्यामुळे शांती मिळेल," असे शिरसाट यांनी म्हटले आहे. ...
एक नेता कसा असावा हे या भेटीत दिसला, १२-१३ वर्षांनी माझी भेट झाली. संघर्षातून नेता घडत असतो. तसं राज ठाकरेंनी संघर्षातून घडत आहेत असं संजय शिरसाट यांनी म्हटलं. ...