Eknath Shinde vs Uddhav Thackeray Lok sabha: काँग्रेस आता जिवंत झाली आहे. मोठ्या भावाच्या भूमिकेत आहेत. जे इतरांना नावे ठेवत होते त्यांच्या आता दिल्ली वाऱ्या सुरु होणार आहेत, असा टोला शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना नाव न घेता लगावला. ...
Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat News: शिवसेना आणि भाजपा युती मजबूत आहे. मुख्यमंत्री बदलले जाणार नाहीत. मुख्यमंत्री खंबीर आहेत, असे शिंदे गटाकडून स्पष्ट करण्यात आले. ...
Sanjay Shirsat News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात अनेकजण आहेत. आमच्या शिवसेनेतही इन्कमिंग होणार आहे. योग्यवेळी निर्णय होईल, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. ...
हे विधान सहजपणे घेतले तर सांगली, सातारा याठिकाणी जी नाराजी आहे त्याचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही असा सूचक इशाराही शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना दिला. ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या हेलिकॉप्टरमधून कोल्हापूर आणि नाशिकमध्ये करोडो रुपये भरून बॅगा आणल्या होत्या, असा दावा ठाकरे गटाचे राज्यसभा खासतदार संजय राऊत यांनी केला होता. यावरून आता शिंदे गटाकडून प्रत्युत्तर आले आहे. ...
संजय राऊतांचे अस्तित्व संपले, एकही विधान असं दाखवा जे खरे ठरलेय, राऊत जे बोलतो ते होत नाही. महायुती प्रचंड मताने जास्त जागा विजयी होणार आहे असं संजय शिरसाट यांनी म्हटलं. ...
Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat News: आदित्य ठाकरेला संजय राऊत स्क्रिप्ट लिहून देत आहेत. तुमच्यापेक्षा आम्ही जास्त काळ पक्षात घालवला आहे आणि पक्षासाठी काम केले आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...