Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat News: किती मोठी चूक झाली हे उद्धव ठाकरेंना महापालिका निवडणुकांनंतर कळेल, असे शिंदेसेनेतील नेत्यांनी म्हटले आहे. ...
आमच्या चूका तुम्ही माफ केल्या पाहिजेत, तुमची चूक आम्ही माफ केली पाहिजे. जर या तारा जुळल्या तर दोन्ही शिवसेना एकत्र यायला हरकत नाही असं शिरसाटांनी सांगितले. ...