लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय शिरसाट

संजय शिरसाट, मराठी बातम्या

Sanjay shirsat, Latest Marathi News

खुलताबादचं नाव बदलून पुन्हा रत्नपूर का करायचं? संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितलं! - Marathi News | Why should Khultabad be renamed Ratnapur Sanjay Shirsat clearly explained | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खुलताबादचं नाव बदलून पुन्हा रत्नपूर का करायचं? संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितलं!

खुलताबादचे नाव यापूर्वीही रत्नपूरच होते, असे रेकॉर्डवरही आहे, असा दावाही शिरसाट यांनी यावेळी केला... ...

आमच्या पक्षाची दारे खैरेंसाठी उघडी आहेत; संजय शिरसाट यांची खुली ऑफर - Marathi News | Our party's doors are open for Chandrakant Khaire; Sanjay Shirsat's open offer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आमच्या पक्षाची दारे खैरेंसाठी उघडी आहेत; संजय शिरसाट यांची खुली ऑफर

विरोधी पक्षनेते पदाचा अचानक लाभ झाल्यामुळे आ. दानवे यांना घमेंड; संजय शिरसाट यांचा निशाणा ...

औरंगजेबाला आपण गाडलं नाही, त्याने स्वत:हून गाडून घेतलंय; शिंदेसेनेचे मंत्री काय बोलले? - Marathi News | Sanjay Shirsat, Shambhuraj Desai react to Raj Thackeray's statement on Aurangzeb's tomb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :औरंगजेबाला आपण गाडलं नाही, त्याने स्वत:हून गाडून घेतलंय; शिंदेसेनेचे मंत्री काय बोलले?

संभाजी महाराजांना ज्यारितीने हाल हाल करून मारलं तो प्रसंग आमच्या डोळ्यासमोर नसावा या दृष्टीकोनातून आम्हाला तिथे औरंगजेबाची कबर नको असं मंत्री शिरसाट यांनी म्हटलं. ...

“ठाकरे ब्रॅण्ड संपलाय, बाळासाहेबांची शिवसेना जिवंत आहे”; शिंदेसेनेची ठाकरे गटावर टीका - Marathi News | minister sanjay shirsat replied sanjay raut and uddhav thackeray group over criticism on shiv sena shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ठाकरे ब्रॅण्ड संपलाय, बाळासाहेबांची शिवसेना जिवंत आहे”; शिंदेसेनेची ठाकरे गटावर टीका

Shiv Sena Sanjay Shirsat News: आम्ही आमच्या पद्धतीने काम करत आहोत. शिवसेनाप्रमुखांचे विचार पुढे नेण्याचा आमचा निर्धार आहे, असे सांगत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने पलटवार केला. ...

“जयंत पाटील अस्वस्थ, त्यांना तिथे करमत नाही, भविष्यात पक्ष सोडतील हे नक्की”; कुणी केला दावा? - Marathi News | shiv sena shinde group sanjay shirsat said that jayant patil is restless he will definitely leave the party in the future | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जयंत पाटील अस्वस्थ, त्यांना तिथे करमत नाही, भविष्यात पक्ष सोडतील हे नक्की”; कुणी केला दावा?

Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat News: बंद दाराआड ३५ मिनिटे चर्चा होत असेल, तर काय अन् कसे सुरू आहे, नुसते हे तर विचारले नसेल. अजितदाद आणि जयंत पाटील यांच्या निश्चित राजकीय बोलणे झाले असेल, असा दावा करण्यात आला आहे. ...

ऐतिहासिक महाडमध्ये भीमसृष्टी उभारणार, मंत्री संजय शिरसाट यांची घोषणा - Marathi News | Minister Sanjay Shirsat announces that Bhima Srushti will be established in historical Mahad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ऐतिहासिक महाडमध्ये भीमसृष्टी उभारणार, मंत्री संजय शिरसाट यांची घोषणा

चवदार तळे सत्याग्रहाचा वर्धापन दिन सोहळा उत्साहात... ...

Maharashtra Politics :'नागपूरमधील कालची घटना महाविकास आघाडीने घडवून आणली'; संजय शिरसाटांचा आरोप - Marathi News | Maharashtra Politics Yesterday's incident in Nagpur was caused by Mahavikas Aghadi Sanjay Shirsat's allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नागपूरमधील कालची घटना महाविकास आघाडीने घडवून आणली'; संजय शिरसाटांचा आरोप

औरंगजेबाच्या कबरीला हटविण्यावरुन नागपुरातील  महाल परिसरात सायंकाळी तरुणांच्या दोन गटांत भीषण राडा झाला. ...

"मुस्लीम आमचे दुश्मन नाहीत..."; शिंदेसेनेचे नेते संजय शिरसाटांनी विरोधकांना फटकारलं - Marathi News | "Muslims are not our enemies..."; Eknath Shinde Sena leader Sanjay Shirsat rebukes opponents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुस्लीम आमचे दुश्मन नाहीत..."; शिंदेसेनेचे नेते संजय शिरसाटांनी विरोधकांना फटकारलं

या लोकांना हिंदुत्वाशी आणि शिवसेनाप्रमुखांशी काही देणेघेणे नाही. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे पाय चेपायचा नवीन उद्योग सुरू केला आहे असं सांगत मंत्री शिरसाट यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला. ...