संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
Kolhapur Loksabha Election - कोल्हापूर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. शाहू छत्रपती हे दत्तक असल्याचं विधान मंडलिक यांनी केले. त्यावर विरोधकांनी फटकारलं आहे. ...
Sangli Lok Sabha Election 2024 : सांगली काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगली लोकसभेसाठी पुन्हा विनंती केली. यावर आता ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. ...
उद्धव ठाकरेंबाबत जे घडलं त्यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती लोकांमध्ये आहे. त्याचा फायदा आमच्या मित्रपक्षांनी करून घ्यावा असं संजय राऊत यांनी सांगितले. ...
MNS Sandeep Deshpande News: एवढा स्वाभिमान असेल तर उद्धव ठाकरेंनी विधानपरिषद आणि संजय राऊतांनी राज्यसभेचा राजीनामा द्यावा. हिंमत असल्यास निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान मनसेकडून देण्यात आले आहे. ...
Sanjay Raut : भाजपाने राज ठाकरे यांची अशी कोणती फाईल उघडली की, त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण हा पक्ष नमो निर्माण पक्ष झाला? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी केला आहे. ...
Sanjay Raut: संजय राऊत यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना समाचार घेतला. ...
Sangli Loksabha Election: सांगली लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना-काँग्रेसमध्ये मतभेद आहेत. या जागेवरील तिढा सोडवून उद्या मविआची संयुक्त पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती आहे. ...