तिरुपतीच्या 'पद्मावती'ला सोलापूरहून जाणार माहेरची साडी मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान? ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली... 'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी... नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले? एक साधे उडवता येत नाही...! पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी ७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही... 'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले? पुरुषाची वेशभूषा करून आली अन् दीड कोटींचे दागिने घेऊन फरार झाली; सूनेच्या बहिणीनेच घर केले साफ 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं? अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा... चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
Sanjay Raut Latest news FOLLOW Sanjay raut, Latest Marathi News संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
खासदार संजय राऊत यांच्यावर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
Loksabha Election - मुंबईतील मोदी-राज यांच्या सभेपूर्वी उद्धव ठाकरेंची सेना आणि मनसे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ...
मनसेने आरक्षित केलेल्या मैदानावर राज ठाकरेंसह पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंवर जहरी टीका करण्याची शक्यता आहे. तर बीकेसीच्या मैदानात महाविकास आघाडी मोदी, शाह, शिंदे आणि राज ठाकरेंवर टीका करण्याची शक्यता आहे. ...
Sanjay Raut vs PM Modi: घाटकोपरमध्ये सोमवारी होर्डिंग दुर्घटना झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा बुधवारी याच शहरातून रोड शो काढण्यात आला ...
नाशिक दौऱ्यावर आलेल्या एकनाथ शिंदे यांचे नीलगिरी बाग हेलिपॅडवर आगमन होताच निवडणूक आयोगासह पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांनी बॅगची तपासणी केली. ...
Loksabha Election - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर गेले असताना तपास यंत्रणांनी हेलिकॉप्टरमधून त्यांनी आणलेल्या बॅगांची तपासणी केली. ...
Loksabha Election - उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोवर टीका करत भाजपाला पराभवाची भीती आहे, त्यामुळे पंतप्रधानांना रस्त्यावर फिरण्याची वेळ आलीय असा आरोप केला. ...
Sanjay Raut Interview: उद्धव ठाकरेंनी जनादेश टाळला नसता आणि भाजपासोबत सरकार स्थापन केले असते तर ना शिवसेना फुटली असती ना राष्ट्रवादी असा आरोप ठाकरेंवर केला जात आहे. ...