संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
Sanjay Raut News: राहुल गांधींनी देशात ज्या पद्धतीने मेहनत घेतली आहे, त्याला तोड नाही. देशाने राहुल गांधींचे नेतृत्व जनतेने स्वीकारले आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...
Loksabha Election - लोकसभा निवडणूक निकालाबाबत विश्लेषण आणि पुढील रणनीती ठरवण्यासाठी १ जूनला इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. ...
BJP Sudhir Mungantiwar Replied Sanjay Raut: उद्धव ठाकरेंनी इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांना प्रचारासाठी बोलावले. मात्र, इंडिया आघाडीतील कोणी उद्धव ठाकरेंना बोलावले का, अशी विचारणा करत भाजपा नेत्यांनी पलटवार केला. ...