संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
Sanjay Raut News: आम्हाला कोणत्याही सर्व्हेची गरज नाही. महाराष्ट्रातील सर्व गद्दार आमदार पुन्हा विधानसभेत दिसणार नाहीत, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. ...
Sanjay Raut on Ladki Bahin Yojana: विरोधकांना नेमकी काय भुमिका घ्यायची हे कळत नाहीय हे स्पष्ट होत आहे. लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि लोकसभेतील विजयामुळे कॉलर ताठ झालेल्या विरोधकांच्या पायाखालची वाळूच सरकली. ...
मातोश्रीबाहेर आंदोलन करणारे एकनाथ शिंदेंचे भाडोत्री, सुपारीबाज आंदोलक होते असा आरोप संजय राऊतांनी केला होता. त्यावरून मुस्लीम आंदोलकांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...
Sanjay Raut News: ठाण्यातील घटनेबाबत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना माहिती होते. दोन महिने थांबा, क्रियेला प्रतिक्रिया काय असते, ते कळेल, सत्तेची मस्ती दाखवू नका, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...