संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
Nana Patole Sanjay Raut : बाळासाहेब थोरातांनी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल, असे विधान केले. त्याला उत्तर देताना संजय राऊतांनी काँग्रेसला सुनावले. राऊतांच्या विधानाची चर्चा सुरू असतानाच नाना पटोलेंनी एका वाक्यात उत्तर देत पडदा टाकला. ...
जागा वाटपासाठी तीन दिवसांची मॅरेथॉन बैठक सुरु असून संजय राऊतांच्या वक्तव्यांवरून उद्धव ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये प्रचंड घासाघीस सुरु असल्याचे संकेत मिळत आहेत. ...
राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांना पर्याय म्हणून परिवर्तन महाशक्ती आघाडीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र सत्ताधाऱ्यांसाठी ही आघाडी काम करते असा आरोप राऊतांनी केला आहे. ...
Thackeray Group MP Sanjay Raut News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी जाऊन संविधान संपवले आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...
राज्यात गणेशोत्सव संपल्यानंतर आता निवडणुकीच्या घोषणेची प्रतिक्षा सर्वांनाच लागली आहे. लवकरच निवडणुकीचं वेळापत्रक समोर येईल अशी चर्चा सुरू झाली आहे. ...
Sanjay Raut News: एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये स्ट्राइक रेटची एवढी खूमखुमी असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष काढावा आणि निवडणूक लढवावी, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...
अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवली तर, शिवसेना (उबाठा) सहकार्य करणार का? असे विचारले असता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत थेट राज ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला आहे... ...