संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
सध्या देशातील वातावरण बघता दोन महिन्यांत देखील निवडणुका लागू शकतात, असे भाकीत राज्यसभा खासदार व शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज रात्री दिंडोशीत काढले. ...
देशातच नाही तर परदेशात जाऊनही मोदी थापाच मारतात. सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या देशात आम्ही ६०० कोटी मते घेऊन निवडून आलो आहोत, असे त्यांनी परवाच दावोस येथे सांगितले. ...
शिवसेना 2019 च्या विधानसभा, लोकसभा निवडणूका स्वबळावर लढवणार आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मांडलेल्या ठरावाला कार्यकारिणीत मंजुरी मिळाली आहे. ...
जळगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे उमेदवारी करावी, असा आग्रह शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना केला. राऊत यांनी सुरेशदादा यांची भेट घेऊन अर्धा तास बंदद्वार चर्चा केली. तर लोकसभा मतदारसंघातून माजी आमदार आर.ओ. पा ...
माजी मंत्री एकनाथ खडसे हे भाजपात फार काळ राहणार नाहीत, तसेच राहुल गांधी भविष्यातील देशाचे नेते असतील, असे सूचक वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी येथे पत्रकार परिषदेत केले. ...
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून 'देवा' चित्रपटाला समर्थन देत प्रत्येक मराठी चित्रपटाला थिएटर मिळायला हवे असं ठणकावून सांगितलं आहे. ...