संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध विरोधी पक्ष संयुक्तपणे अविश्वास ठराव आणणार असतानाच त्यात शिवसेना विरोधी पक्षांसोबत नसेल, असे शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी शनिवारी स्पष्ट केले. मात्र, विरोधी पक्ष एकत्र आले तर देशात वेगळा निकाल लागू शकतो, असा ...
गोव्यामध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. कारण शिवसेनेचे माजी राज्यप्रमुख शिवप्रसाद जोशी यांच्यासह विविध ठिकाणच्या 24 पदाधिका-यांनी शनिवारी (3 मार्च) पक्षाचा सामूहिक राजीनामा दिला आहे ...
येत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना गोव्यात दोन्ही जागा लढविणार असल्याचे गोवा शिवसेनेचे प्रभारी खासदार संजय राऊत यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. ...
देशातील वातावरण बघता दोन महिन्यांतही निवडणुका लागू शकतात, असे वक्तव्य खासदार व शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. दिंडोशी येथील क्रीडांगण आणि व्यायाम शाळेच्या लोकार्पण सोहळ्यावेळी ते बोलत होते. ...