संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा मानणाऱ्या पक्षाला २0१९ मध्ये भाजपासोबत युती करण्याखेरीज पर्याय नाही, असे स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले. ...
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराच्या सोहळ्यात यावेळी इतिहास घडणार आहे. आजवर शिवसेनेचा किल्ला लढवत भाजपाशी अटीतटीचा सामना करणारे खासदार संजय राऊत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर मुलाखत घेणार आहेत. ...
कर्नाटकातील निवडणूक मुख्यमंत्री सिद्धरामय्या विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी अशी असून या राज्यात भाजपा सत्तेवर येण्याची सुतराम शक्यता दिसत नाही, असे मत शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ...
नाशिक : शिवसेनेतून आपली हकालपट्टी करण्यामागे खासदार संजय राऊत यांचे षडयंत्र असून, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी माझी दावेदारी असताना राऊत यांनी आर्थिक तडजोड करून नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देऊ केली, असा आरोप करून शिवसेनेचे अॅड ...