संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
राहुल गांधी यांनी पंतप्रधान होण्याबाबत भूमिका मांडली आहे. लोकशाहीत त्यांना तसा अधिकार आहे. त्यामुळे कोणी खिल्ली उडविण्याची गरज नाही. खुद्द नरेंद्र मोदीसुद्धा लोकशाहीने दिलेल्या याच अधिकारातून पंतप्रधान झाल्याचे वक्तव शिवसेना नेते, खासदार संजय राऊत या ...
नाशिक- शिवसेनेत संघटनात्मक बदलानंतर उफाळून आलेली गटबाजी कायम असून नवनियुक्त पदाधिकारी सत्कार आणि विधान परिषदेच्या व्युहरचनेसंदर्भात बोलविण्यात आलेल्या पहिल्याच बैठकीस नगरसेवकांच्या एका गटाने ठेंगा दाखवला. ...
नाशिक- कॉँग्रेस नेत्या रेणूका चौधरी यांनी संसदेतही कास्टींग काऊच होत असल्याचा केलेला आरोप म्हणजे देशाच्या सर्वाेच्च सभागृह असलेल्या संसदेचा अवमान आहे.अशाप्रकारची कास्टींग काऊच संस्कृती कॉँग्रेसची असेल शिवसेनेत मात्र महिला सुरक्षीत असल्याची टीका शिवसे ...
पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी आपले गाव, शहर आणि मतदारसंघाच्या विकासापुरते पाहू नये. त्यांचा मतदारसंघ म्हणजे देश नाही. पंतप्रधानाच्या वाराणशी मतदारसंघाची अवस्था डोंबिवलीपेक्षा अत्यंत वाईट आहे. म्हणून तर तेथे प्रचंड खर्च करून कामे सुरू आहेत, असा टोला ...
शिवसेनेसोबत युती होणार असे आपण ठामपणे सांगत आहात , पण युती झाली तर आपण भाजप सोडू असे नारायण राणे म्हणत आहेत, हे कसे? या खा. संजय राऊत यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवसेना आमच्याशी सवतीसारखी वागली म्हणून राणेंना पक्षात घ्यावे ...