संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
भाजपाला राम मंदिर बांधायला जमत नसेल तर आम्ही अयोध्येत राम मंदिर बांधू, असे आव्हान देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसऱ्या दिवशी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. ...
पंतप्रधान मोदी यांनी विश्वभ्रमंती केली, मात्र अयोध्येला गेले नाहीत़ त्यांनी राम मंदिराबाबत कायदा बनवावा या कायद्याच्या समर्थनासाठी शिवसेना कोºया कागदावर सही करेल़ पंतप्रधानांनी ठरविल्यास २०१९ पूर्वी राम मंदिराच्या निर्माणास सुरुवात होऊ शकते, असे प्रत ...
दादर येथील शिवाजी पार्कवर शिवसैनिकांनी दसरा मेळाव्याला मोठी गर्दी केली आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक दाखल झाले आहेत. यावेळी शिवाजी पार्कवर जमलेल्या शिवसैनिकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी ...
मुंबई : हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांचा ‘राष्ट्रीय पत्रकार मंचा’च्या वतीने सत्कार करण्यात आला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या हस्ते पुनाळेकर यांचा सत्कार करण्यात आला. मुंबई मराठी पत्रकार संघातच हा कार्यक्रम आयो ...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजारी असल्याने उपचारासाठी काहीकाळ ते अमेरिकेला होते. सध्या ते दिल्लीला ते उपचार घेत आहेत. त्यामुळे राज्याला सेनापतीच नसल्याने प्रशासन कोलमडले आहे. ...
Ram Mandir : गेल्या काही दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांकडून राम मंदिर निर्माणाच्या विषयाचं जोरदार राजकारण केले जात आहे. प्रत्येकजण राम मंदिर निर्माणासंबंधी मोठ-मोठी विधानं करुन चर्चेत राहत आहेत. ...