संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
देशभक्ती व देशसेवेची पातळी घसरली असून हे देशद्रोहापेक्षा गंभीर आहे. लोकसभा निवडणुकीत नेत्यांपेक्षा त्यांचे भक्तच इरेला पेटले आहेत. ‘देशद्रोह’ आणि ‘देशभक्ती’ या शब्दांची नवी व्याख्या या निवडणुकीत ठरत आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे ...
2014 च्या लोकसभा निवडणुकीत जे सरकार आलं ते भाजपचं होतं, पण 2019 च्या लोकसभेत सरकार राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं असेल, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीला विजय मिळाला तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी अपेक्षा शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी सोमवारी व्यक्त केलीे. ...