लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
No Confidence Motion : अविश्वास ठरावाच्या 'झमेल्या'त पडायचं नाही; शिवसेनेची भूमिका ठरली! - Marathi News | No Confidence Motion : Shiv Sena will remain neutral on no-confidence motion, says Sanjay Raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :No Confidence Motion : अविश्वास ठरावाच्या 'झमेल्या'त पडायचं नाही; शिवसेनेची भूमिका ठरली!

केंद्रात आणि राज्यात भाजपासोबत सत्तेत सहभागी असलेली शिवसेना अविश्वास प्रस्तावावरील मतदानाच्या वेळी काय भूमिका घेणार, या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे. ...

No Confidence Motion: अंतिम निर्णय घेण्यासाठी शिवसेनेने ठरवला 10.30 चा मुहुर्त  - Marathi News | No Confidence Motion: Shiv Sena decides to make a final decision of 10.30 AM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :No Confidence Motion: अंतिम निर्णय घेण्यासाठी शिवसेनेने ठरवला 10.30 चा मुहुर्त 

मोदी सरकारविरोधात तेलुगू देसम पक्षाबरोबर मिळून काँग्रेसने मांडलेल्या अविश्वास ठरावावर आज लोकसभेत होणाऱ्या चर्चेला काही तासांचा अवधी शिल्लक राहिला असतानाही शिवसेनेने आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. ...

जॉर्ज फर्नांडिस यांचे बायोपिक वादात, पत्नीने नोंदवला आक्षेप! - Marathi News | george fernandes biopic in trouble as wife leila kabir is upset with project | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॉर्ज फर्नांडिस यांचे बायोपिक वादात, पत्नीने नोंदवला आक्षेप!

माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या आयुष्यावर बायोपिक बनवण्याची घोषणा तर झाली. पण आता ही घोषणा वादात सापडली आहे.  ...

... आणि बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी नवाजुद्दीन फिक्स झाला - Marathi News | ... and Nawazuddin was fixed for the role of Balasaheb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... आणि बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी नवाजुद्दीन फिक्स झाला

बाळासाहेबांनी सामान्य माणसाला सुपरमॅन बनवले. जर महात्मा गांधींनंतर एखाद्या व्यक्तिमत्त्वाचे जीवनचरित्र रुपेरी पडद्यावर रेखाटले जावे तर ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचेच, असे यावेळी संजय राऊत यांनी सांगितले. ...

भाजपा-पीडीपी युती देशविरोधी- संजय राऊत - Marathi News | BJP-PDP alliance was anti-national: Sanjay Raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा-पीडीपी युती देशविरोधी- संजय राऊत

राज्यातील मेहबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात आलं आहे.  ...

पुणेरी पगडी नाकारणे हा पुणेकरांचा अपमान, संजय राऊत यांचा शरद पवार यांना टोला - Marathi News | Puneer's denial of the turban, insult to Puneer and Sanjay Raut's Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेरी पगडी नाकारणे हा पुणेकरांचा अपमान, संजय राऊत यांचा शरद पवार यांना टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणेरी पगडी नाकारून पुणेकरांचा अपमान केला असल्याची तिखट प्रतिक्रिया शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दिली. ...

... तर मोदींऐवजी प्रणव मुखर्जी होणार पंतप्रधान; RSS ची पर्यायी रणनीती - Marathi News | RSS is preparing itself for a situation where it might put forth Pranab Mukherjee as PM name if BJP fails to get required numbers says Sanjay Raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... तर मोदींऐवजी प्रणव मुखर्जी होणार पंतप्रधान; RSS ची पर्यायी रणनीती

निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास RSS प्रणव मुखर्जींना पंतप्रधान करु शकते- संजय राऊत ...

आमचा अजेंडा आम्हीच ठरवणार 'ते' नाही- संजय राऊत - Marathi News | We know what the agenda of Amit Shah ji is but Shiv Sena has passed a resolution that we'll contest all upcoming elections on our own - sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमचा अजेंडा आम्हीच ठरवणार 'ते' नाही- संजय राऊत

शिवसेनेने आपला अजेंडा निश्चित केला आहे. ...