संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
भाजपासोबत सत्तेत राहायचं आणि त्यांना रोज झोडपायचं, हे शिवसेनेचं चमत्कारिक धोरण जसं अनाकलनीय आहे, तसंच इतरही काही विषयांबाबत शिवसेनेचा वैचारिक गोंधळ उडाला असल्याचं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताज्या मॅरेथॉन मुलाखतीतून समोर आलं आहे. ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामना या दैनिकासाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवसेनेचे जुने नेते छगन भुजबळ आणि नारायण राणे यांच्यावर जास्त बोलणे टाळले. पण, ...
शिवसेना नेहमीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सत्ताधारी भाजपवर टीका करते. शिवसेनेच्या या भूमिकेवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नेहमीच प्रश्न विचारला जातो. पण.. ...