लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल - Marathi News | Maharashtra Election 2024- Error in Shiv Sena Uddhav Thackeray first list, candidate will change?; Sanjay Raut admitted fault in a press conference | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल

उद्धव ठाकरे गटाकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत ती प्रशासकीय चूक असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे.  ...

"सेंच्युरी मारण्यासाठी तेवढ्या जागा तरी लढवा’’, शिंदे गटाचा संजय राऊतांना खोचक टोला    - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: "At least fight for that much space to score a century", Shiv Sena Shinde group's taunt to Sanjay Raut    | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सेंच्युरी मारण्यासाठी तेवढ्या जागा तरी लढवा’’, शिंदे गटाचा संजय राऊतांना खोचक टोला   

Maharashtra Assembly Election 2024: शिवसेना ही या मैदानातील अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळे शिवसेनेला सेंच्युरी मारावीच लागेल, फक्त जागावाटपात नाही, तर विजयामध्येही शिवसेनेने सेंच्युरी मारावी असं लोकांना वाटतं, असा दावा  संजय राऊत यांनी केला होता. त्यावर ...

"गुलाल उधळला नाही तर फाशी घेऊन मरेन"; शहाजीबापूंनी राऊतांना दिलं आव्हान - Marathi News | Sangola candidate Shahajibapu Patil challenges Sanjay Raut after receiving nomination from Shiv Sena | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"गुलाल उधळला नाही तर फाशी घेऊन मरेन"; शहाजीबापूंनी राऊतांना दिलं आव्हान

शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर सांगोल्याचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊतांना आव्हान दिलं आहे. ...

जागावाटप झालं, पण मविआचं नेतृत्व कोण करणार? संजय राऊत म्हणाले, "…या दिवशी नाव जाहीर करणार’’  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Seats have been allocated, but who will lead Mavia? Sanjay Raut said, "... will announce the name on this day".  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआचं नेतृत्व कोण करणार? संजय राऊत म्हणाले, ''…या दिवशी नाव जाहीर करणार’’ 

Maharashtra Assembly Election 2024: शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचं नेतृत्व कोण करणार? याबाबत सूचक विधान केलं आहे.   ...

अमित ठाकरेंना माहीममधून उमेदवारी; संजय राऊतांनी एका वाक्यात दिली प्रतिक्रिया - Marathi News | MP Sanjay Raut reacted after the announcement of the candidature of Amit Thackeray from MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित ठाकरेंना माहीममधून उमेदवारी; संजय राऊतांनी एका वाक्यात दिली प्रतिक्रिया

मनसेकडून विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून अमित ठाकरे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. ...

भाजपातील गटबाजीला कंटाळले, राष्ट्रवादीत गेले, तिथेही दिला राजीनामा; आता ठाकरेंकडे चालले - Marathi News | Maharashtra Election 2024 - Former Dhule MLA Anil Gote to join Uddhav Thackeray's Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपातील गटबाजीला कंटाळले, राष्ट्रवादीत गेले, तिथेही दिला राजीनामा; आता ठाकरेंकडे चालले

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक इच्छुक या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करत आहेत. धुळ्यातही अशीच एक राजकीय घडामोड घडली आहे.  ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : " सापडलेल्या पाच कोटी प्रकरणी संजय राऊतांची चौकशी व्हावी,", अजितदादांच्या नेत्याने केली मागणी - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Sanjay Raut should be investigated in the 5 crore found case amol mitkari demanded | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :" सापडलेल्या पाच कोटी प्रकरणी संजय राऊतांची चौकशी व्हावी,", अजितदादांच्या नेत्याने केली मागणी

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल खेड-शिवापूर टोल नाक्यावर एका कारमध्ये पाच कोटींची रक्कम सापडली. ...

"काय बापू, किती खोके?" ५ कोटी सापडल्यावर राऊतांचा आरोप, शहाजीबापू म्हणाले, "माझं नाव नाही" - Marathi News | MLA Shahajibapu Patil has commented after finding cash worth five crores at the Khed Shivapur toll | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काय बापू, किती खोके?" ५ कोटी सापडल्यावर राऊतांचा आरोप, शहाजीबापू म्हणाले, "माझं नाव नाही"

खेड-शिवापूर टोल नाक्यावर पाच कोटींची रोकड सापडल्यानंतर आमदार शहाजीबापू पाटील यांनी भाष्य केलं आहे. ...