संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
राज्यातील विधानसभा निवडणूकांनतर बदललेले राजकीय वारे बघून उद्धव सेनेचे अनेक नेते आणि माजी नगरसेवक शिंदे सेनेच्या संपर्कात आहेत, सुमारे अठरा ते वीस माजी नगरसेवक लवकरच पक्षांतर करणार आहेत. ...
Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group: पक्ष शेवटच्या घटका मोजत असला तरी उद्धव ठाकरेंची अशी धारणा आहे की, संपूर्ण महाराष्ट्र हातातून गेला तरी चालेल. पण मुंबई महापालिका हातातून जाऊ नये, अशी टीका शिंदेसेनेने केली आहे. ...
इकडे येऊन भाषणात बाळासाहेब ठाकरेंबाबत आम्हाला ज्ञान देण्यापेक्षा तुम्ही त्यांचा भारतरत्नने सन्मान करावा ही आमची साधी नम्र विनंती आहे असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी भाजपाला दिला आहे. ...
महायुतीतील अंतर्गत विषय आहे त्यामुळे विरोधकांनी काळजी करू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समन्वय साधून यावर तोडगा काढतील हा विश्वास आहे असं राहुल शेवाळे यांनी म्हटलं. ...