लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
ED at Sanjay Raut Residence: "...मोठी कारवाई करायचीय"; एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांवर प्रतिक्रिया टाळली - Marathi News | ED at Sanjay Raut Residence: big action to be taken on works; Eknath Shinde refrained from reacting to Sanjay Raut's Ed Action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''...मोठी कारवाई करायचीय''; एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांवर प्रतिक्रिया टाळली

Eknath Shinde on ED at Sanjay Raut Residence: एकनाथ शिंदे रात्री उशिराने दिल्लीहून औरंगाबादला आले आहेत. आज ते विविध विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत. ...

Maharashtra Political Crisis: “नवी खेळी! ईडीला संजय राऊतांच्या घरी पाठवून राज्यपालांचा राजीनामा भाजपने वाचविला” - Marathi News | ncp amol mitkari criticized bjp after ed action over shiv sena sanjay raut about patra chawl case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नवी खेळी! ईडीला संजय राऊतांच्या घरी पाठवून राज्यपालांचा राजीनामा भाजपने वाचविला”

Maharashtra Political Crisis: राज्यपालाच्या वक्तव्यावरील गदारोळाला थांबविण्याकरता भाजपाची ही नवी खेळी असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे. ...

Ramdas Kadam : "बाळासाहेबांची शपथ घेणं हे चुकीचं, संजय राऊतांनी शरद पवारांची शपथ घ्यायला हवी होती" - Marathi News | Ramdas Kadam Slams Shivsena Sanjay Raut Over ED raid | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बाळासाहेबांची शपथ घेणं हे चुकीचं, संजय राऊतांनी शरद पवारांची शपथ घ्यायला हवी होती"

Ramdas Kadam Slams Shivsena Sanjay Raut : "संजय राऊत हे स्पष्टोक्ते आहेत, माझे चांगले मित्रही आहेत पण त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ न घेता शरद पवारांची शपथ घ्यायला पाहिजे होती" असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. ...

Sanjay Raut ED : या यंत्रणांना देशातील कोणाचीही चौकशी करण्याचा अधिकार, अजित पवार स्पष्टच बोलले - Marathi News | Ajit Pawar spoke clearly that these agencies have the right to investigate anyone in the country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :या यंत्रणांना देशातील कोणाचीही चौकशी करण्याचा अधिकार, अजित पवार स्पष्टच बोलले

पत्राचाळ प्रकरणी ईडीची टीम संजय राऊत यांच्या घरी पोहोचली असून ईडीकडून झाडाझडती आणि चौकशी सुरू आहे. ...

ED at Sanjay Raut Residence: 'मी सावध केलेले पण ऐकतील ते संजय राऊत कुठले'; रामदास कदमांनी घेतले अनिल परबांचेही नाव - Marathi News | 'I have warned Sanjay Raut but not listened'; Ramdas Kadam took Anil Parab's name After ED at Sanjay Raut Residence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मी सावध केलेले पण ऐकतील ते संजय राऊत कुठले'; रामदास कदमांनी घेतले अनिल परबांचेही नाव

ED at Sanjay Raut Residence: पत्रा चाळ प्रकरणी राऊत यांना गेल्या काही काळापासून ईडी समन्स बजावत होती. यावर राऊत वेगवेगळी कारणे देत चौकशी टाळत होते. ...

Atul Bhatkhalkar : "संजय राऊतांनी भ्रष्टाचार केला नाही मग ५५ लाख रुपये परत का केले? अलिबागमध्ये जमिनी कुठून आल्या?" - Marathi News | BJP Atul Bhatkhalkar Slams Shivsena Sanjay Raut Over ED raid | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संजय राऊतांनी भ्रष्टाचार केला नाही मग ५५ लाख रुपये परत का केले? अलिबागमध्ये जमिनी कुठून आल्या?"

BJP Atul Bhatkhalkar Slams Shivsena Sanjay Raut : भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेना नेते संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. ...

Sanjay Raut ED Action: संजय राऊतांना कोणत्याही क्षणी ईडी ताब्यात घेणार; पोलिसांचा मोठा फौजफाटा, शिवसैनिक जमण्यास सुरुवात - Marathi News | Sanjay Raut ED Action: ED to take Sanjay Raut into custody at any moment; police, Shiv Sainiks began to gather | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांना कोणत्याही क्षणी ईडी ताब्यात घेणार; पोलिस, शिवसैनिक जमण्यास सुरुवात

पत्रा चाळ प्रकरणी राऊत यांना गेल्या काही काळापासून ईडी समन्स बजावत होती. यावर राऊत वेगवेगळी कारणे देत चौकशी टाळत होते. ...

Nitesh Rane on Sanjay Raut: सर्वांचीच सकाळ खराब करणाऱ्यांची सकाळ खराब झाल्याचं बघून समाधान वाटतंय, आता कळत असेल... - नितेश राणे   - Marathi News | I am satisfied to see that the morning of those who spoil everyone's morning is spoiled says Nitesh Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सर्वांचीच सकाळ खराब करणाऱ्यांची सकाळ खराब झाल्याचं बघून समाधान वाटतंय, आता कळत असेल..."

Nitesh Rane on Sanjay Raut: कथित पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीची टीम आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास संजय राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झाली आहे. ...