लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
गडकरींच्या राजकारण सोडण्याच्या वक्तव्याचा दाखला; रोहित पवार म्हणाले, "तशीच भावना माझ्या मनात..." - Marathi News | ncp leader rohit pawar on felt like to leave politics bjp nitin gadkari commented sanjay raut ed arrest day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गडकरींच्या राजकारण सोडण्याच्या वक्तव्याचा दाखला; रोहित पवार म्हणाले, "तशीच भावना माझ्या मनात..."

मला खूप वेळा वाटते केव्हा सोडायचे केव्हा नाही, असं यापूर्वी म्हणाले होते गडकरी. ...

'मातोश्री'वरुन आदेश आल्यास महाराष्ट्रात...; शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंचा इशारा - Marathi News | Sanjay Raut Arrested from ED, Shiv Sena leader Sushma Andhare warning to BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मातोश्री'वरुन आदेश आल्यास महाराष्ट्रात...; शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंचा इशारा

शिवसेनेसाठी संजय राऊत आक्रमकपणे लढाई करत होते. आमचा संविधानावर विश्वास आहे. या देशातील न्याययंत्रणेवर लोकांचा विश्वास कायम राहिला पाहिजे असं सुषमा अंधारे यांनी सांगितले. ...

Shalini Thackeray : "राज ठाकरेंचा 'तो' सल्ला कदाचित राऊतांना जेलमध्ये उपयोगी येईलच"; मनसेचा खोचक टोला - Marathi News | MNS Shalini Thackeray slams Shivsena Sanjay Raut Over ED | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज ठाकरेंचा 'तो' सल्ला कदाचित राऊतांना जेलमध्ये उपयोगी येईलच"; मनसेचा खोचक टोला

MNS Shalini Thackeray slams Shivsena Sanjay Raut :  मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

Maharashtra Political Crisis: खाकस्पर्श...! आधी अनिल देशमुख, नंतर नवाब मलिक आणि आता संजय राऊत; पवारांना खोचक टोला - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar criticised ncp chief sharad pawar after ed arrest sanjay raut in patra chawl case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खाकस्पर्श...! आधी अनिल देशमुख, नंतर नवाब मलिक आणि आता संजय राऊत; पवारांना खोचक टोला

Maharashtra Political Crisis: ईडीने संजय राऊत यांच्यावर कारवाईसंदर्भात भाजपने शरद पवार यांना खोचक टोला लगावला आहे. पण का? जाणून घ्या... ...

"सत्ता स्थापन करताना भगवा नव्हता, अटक होताना भगवा गळ्यात कशाला?"; भाजपाचा हल्लाबोल - Marathi News | BJP Atul Bhatkhalkar slams Shivsena Sanjay Raut Over ED | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सत्ता स्थापन करताना भगवा नव्हता, अटक होताना भगवा गळ्यात कशाला?"; भाजपाचा हल्लाबोल

BJP Atul Bhatkhalkar slams Shivsena Sanjay Raut : भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे. ...

शिवसैनिकांच्या अयोध्या दौऱ्यासाठी ठेवली होती रोकड; संजय राऊतांच्या भावाचा दावा - Marathi News | 11.5 lakh Cash kept for Ayodhya tour of Shiv Sainiks; Sanjay Raut brother sunil raut claim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसैनिकांच्या अयोध्या दौऱ्यासाठी ठेवली होती रोकड; संजय राऊतांच्या भावाचा दावा

संजय राऊत यांना विशेष कोर्टात हजर केले जाईल. राऊत यांच्या कोठडीची मागणी ईडीचे अधिकारी करणार आहेत. ...

Sanjay Raut Property: संजय राऊत आहेत कोट्यवधींचे मालक! पत्नी वर्षा किती श्रीमंत? जाणून घ्या, नेमकी संपत्ती  - Marathi News | know about shiv sena mp sanjay raut property and wife varsha raut assets in connection with patra chawl case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत आहेत कोट्यवधींचे मालक! पत्नी वर्षा किती श्रीमंत? जाणून घ्या, नेमकी संपत्ती

Sanjay Raut Property: दादर, अलिबाग, पालघर अशा भागांमध्ये संजय राऊत आणि त्यांच्या पत्नीच्या नावे फ्लॅट आणि प्लॉट असल्याचे सांगितले जात आहे. ...

Sanjay Raut: 'बोकडांचा समारंभपूर्वक बळी दिला जातो, सिंहाचा नाही'; आव्हाडांची सूचक प्रतिक्रिया - Marathi News | Sanjay Raut: Bucks are ceremonially sacrificed, not lions; Jitendra Awad's suggestive reaction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बोकडांचा समारंभपूर्वक बळी दिला जातो, सिंहाचा नाही'; आव्हाडांची सूचक प्रतिक्रिया

Sanjay Raut: आपल्याकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत. सर्व कागदपत्रे चार्टर्ड अकाउंटंटकडे आहेत तसेच ती कागदपत्रे मी प्राप्तिकर विभागालाही दिल्याची माहिती राऊत यांनी ईडीला दिल्याचे समजते ...