लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Sanjay Raut Arrested: संजय राऊतांच्या अटकेनंतर शरद पवार दिल्लीत दाखल; ईडी कारवाईवर मोघमच बोलले, म्हणाले... - Marathi News | ncp chief sharad pawar reaction over ed arrest shiv sena sanjay raut in patra chawl case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजय राऊतांच्या अटकेनंतर शरद पवार दिल्लीत दाखल; ईडी कारवाईवर मोघमच बोलले, म्हणाले...

Sanjay Raut Arrested: शरद पवारांनी संजय राऊतांवरील ईडी कारवाईबाबत अधिक बोलणे टाळल्याचे सांगितले जात आहे. ...

संजय राऊतांच्या घरी सापडलेल्या १० लाखांच्या बंडलावर एकनाथ शिंदेंचं नाव; दीपक केसरकर म्हणतात... - Marathi News | The source of every money has to be shown and it will be with MP Sanjay Raut, said Deepak Kesarkar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राऊतांच्या घरी सापडलेल्या १० लाखांच्या बंडलावर एकनाथ शिंदेंचं नाव; केसरकर म्हणतात...

आता शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

Eknath Shinde : रोज सकाळी 8 वाजता वाजणारा भोंगा बंद झालाय, संजय राऊतांच्या अटकेनंतर एकनाथ शिंदेंचा निशाणा - Marathi News | Eknath Shinde attack on Shivsena MP Sanjay Raut after the arrested by ED | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोज सकाळी 8 वाजता वाजणारा भोंगा बंद झालाय, संजय राऊतांच्या अटकेनंतर एकनाथ शिंदेंचा निशाणा

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊतांवर बोचरी टीका केली आहे. सकाळचा 8 वाजताचा भोंगा बंद झालाय, तो आत गेलाय, असे शिंदे यांनी म्हटले आहे. ...

Maharashtra Political Crisis: राज ठाकरेंची २ भाकितं खरी ठरणार? संजय राऊत अटकेत; शरद पवारांबद्दल म्हणाले होते... - Marathi News | mns chief raj thackeray video and statement about shiv sena sanjay raut and ncp sharad pawar goes viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंची २ भाकितं खरी ठरणार? संजय राऊत अटकेत; शरद पवारांबद्दल म्हणाले होते...

Maharashtra Political Crisis: राज ठाकरेंनी आपल्या जाहीर सभेत संजय राऊत आणि शरद पवारांसंदर्भात केलेल्या विधानांची जोरदार चर्चा सुरू झाली असल्याचे सांगितले जात आहे. ...

"बाळासाहेबही म्हणाले असतील...शाब्बास संजय"; केदार दिघेंची राऊतांसाठी खास पोस्ट - Marathi News | Shiv Sena leader Kedar Dighe has tweeted after the arrest of Shiv Sena MP Sanjay Raut. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बाळासाहेबही म्हणाले असतील...शाब्बास संजय"; केदार दिघेंची राऊतांसाठी खास पोस्ट

शिवसेनेचे खासदार संजय राऊतांच्या अटकेनंतर शिवसेनेचे नेते केदार दिघे यांनी ट्विट केलं आहे. ...

Arohan Welankar : “बाकी सगळं सोडा हो, ह्यावर बोला...”, संजय राऊतांच्या अटकेनंतर अभिनेता आरोह वेलणकरचं ट्वीट - Marathi News | marathi actor Arohan Welankar tweet After arrest of Sanjay Raut by ed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“बाकी सगळं सोडा हो, ह्यावर बोला...”, संजय राऊतांच्या अटकेनंतर आरोह वेलणकरचं ट्वीट

Arohan Welankar tweet : संजय राऊतांना अटक केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. अशात मराठी अभिनेता आरोह वेलणकरचं ट्वीट व्हायरल होतंय. ...

"शिवसेना फोडण्याचं पाप संजय राऊतांनी केले, त्याचीच फळे भोगत आहेत" - Marathi News | CM Eknath Shinde Rebel group mla Sanjay Shirsat reaction on Sanjay raut arrested by ED | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवसेना फोडण्याचं पाप संजय राऊतांनी केले, त्याचीच फळे भोगत आहेत"

अनेक कडवट शिवसैनिक ज्यांना पक्षात काही मिळालं नाही. ते बाळासाहेबांना दैवत म्हणून जगले आज त्या शिवसैनिकांना त्रास होतोय. संजय राऊतांसारखे लोक अशा कडवट शिवसैनिकांना विकायला निघाले असं शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं. ...

Maharashtra Political Crisis: “बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक दिल्लीसमोर झुकला नाही याचा अभिमान आहे” - Marathi News | ncp leader amol mitkari support shiv sena sanjay raut after ed action and slams bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक दिल्लीसमोर झुकला नाही याचा अभिमान आहे”

Maharashtra Political Crisis: ईडी कारवाईसंदर्भात संजय राऊत यांची राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठराखण करण्यात आली आहे. ...