लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. राऊतांना सुनावण्यात आलेली ईडीची कोठडी आज संपत आहे. ...
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये रविवारी संजय राऊतांचा साप्ताहिक कॉलम रोख-ठोक प्रसिद्ध करण्यात आला. संजय राऊत जर आपल्या कोठडीत असतील तर सामनामध्ये त्यांचा लेख कसा काय छापून आला? असा प्रश्न ईडीच्या अधिकाऱ्यांना पडला आहे. ...
Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे आम्हाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्थानी आहेत. आम्ही कायम त्यांच्या पाठिशी आहोत, असे राऊत कुटुंबियांनी स्पष्ट केले. ...